लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी - Marathi News | Sunny Deol roars again at the box office border 2 collection in six days details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉक्स ऑफिसवर सनी देओलची पुन्हा गर्जना, 'बॉर्डर २' सिनेमाने ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

सनी देओलच्या 'बॉर्डर २' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घौडदौड सुरू ठेवली आहे. प्रदर्शनाच्या अवघ्या ६ दिवसांत या सिनेमाने मोठा टप्पा गाठला आहे ...

रणवीर सिंग पुन्हा अडचणीत! अभिनेत्याविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय? - Marathi News | Ranveer Singh faces FIR over mimicry of Daiva scene from Rishab Shetty's Kantara Chapter 1 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग पुन्हा अडचणीत! अभिनेत्याविरोधात FIR दाखल, नेमकं प्रकरण काय?

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. रणवीर सिंगविरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. काय घडलंय? ...

"सुपरहिट हिरो-हिरोईन त्यांच्या अटींवर...", बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली... - Marathi News | bollywood actress isha koppikar reaction on long working hours debate in industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सुपरहिट हिरो-हिरोईन त्यांच्या अटींवर...", बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीचं स्पष्ट मत, म्हणाली...

बॉलिवूडमधील कामाच्या तासांबद्दल मराठमोळ्या अभिनेत्रीने मांडलं मत, म्हणाली-"हे चुकीचं..." ...

'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा - Marathi News | ranpati shivrai swari agra marathi movie release date postponed now release in 6 february 2026 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रणपति शिवराय' सिनेमाची रिलीज डेट बदलली; आता 'या' तारखेला रिलीज होणार सिनेमा

दिग्पाल लांजेकर यांच्या शिवराज अष्टक सिनेमाचं पुढचं पुष्प म्हणून 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' सिनेमाकडे पाहिलं जात होतं. येत्या ३० जानेवारी २०२६ ला हा सिनेमा रिलीज होणार होता. ...

अरिजीत सिंहच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत का? संगीत शोमध्ये झालेली ओळख, प्रेमात पडले अन्... - Marathi News | arijit singh s first wife ruprekha banerjee also a singer know more about her see photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीत सिंहच्या पहिल्या पत्नीला पाहिलंत का? संगीत शोमध्ये झालेली ओळख, प्रेमात पडले अन्...

पहिल्या पत्नीने गेल्या वर्षीच अरिजीतसोबतचा जुना फोटो पुन्हा शेअर केला होता. ...

पुन्हा एकदा भयाण सत्य उलगडणार! 'द केरला स्टोरी २'चं मोशन पोस्टर समोर, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा - Marathi News | the kerala story 2 motion poster release date vipul amritlal shah | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा भयाण सत्य उलगडणार! 'द केरला स्टोरी २'चं मोशन पोस्टर समोर, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा

विपुल अमृतलाल शाह यांचा बहुचर्चित सिनेमा ‘द केरळ स्टोरी 2: गोज बियॉन्ड’ सिनेमाचं जबरदस्त मोशन पोस्टर अखेर रिलीज झालं आहे. प्रत्येक फ्रेममध्ये भीती, वेदना आणि कटू सत्य पाहायला मिळतं. ...

ज्या रोमँटिक सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं त्याचा दुसरा भाग येणार? मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत - Marathi News | sita ramam sequel coming soon photo viral dulquer salman and mrunal thakur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ज्या रोमँटिक सिनेमाने प्रेक्षकांना वेड लावलं त्याचा दुसरा भाग येणार? मराठी अभिनेत्री प्रमुख भूमिकेत

२०२२ साली एक असा सिनेमा आला ज्या सिनेमाने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. सिनेमाची भावस्पर्शी कथा प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या सिनेमात एका मराठी अभिनेत्रीने साऊथ सुपरस्टारने काम केलं होतं ...

अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर श्रेया घोषालची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी खूप आतुर आहे..." - Marathi News | shreya ghoshal reacts to arijit singh s decision of retirement from playback singing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर श्रेया घोषालची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी खूप आतुर आहे..."

गायक अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयामुळे अनेक चाहते निराश झाले. मात्र श्रेया घोषाल म्हणते... ...