लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बॉलिवूड

बॉलिवूड

Bollywood, Latest Marathi News

जिच्या बायोपिकमध्ये काम केलं तिलाच परिणीतीने 'अनफॉलो' केलं; सायना नेहवाल म्हणाली- "आमच्यात मैत्री नाही..." - Marathi News | Parineeti unfollowed the biopic she worked in Saina Nehwal badminton sports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिच्या बायोपिकमध्ये काम केलं तिलाच परिणीतीने 'अनफॉलो' केलं; सायना नेहवाल म्हणाली- "आमच्यात मैत्री नाही..."

स्वतः सायना नेहवालने यावर मौन सोडत धक्कादायक खुलासा केला आहे. विशेष म्हणजे परिणीतीने सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये काम केलं होतं. ...

कर्नल हूँ भैय्या...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर पाहून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानचं प्रत्युत्तर - Marathi News | salman khan trolled for battle of galwan teaser his expressions actor replies back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कर्नल हूँ भैय्या...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर पाहून ट्रोल करणाऱ्यांना सलमान खानचं प्रत्युत्तर

हातात बॅट घेतली आणि एकच लूक दिला...सलमान खानने ट्रोलर्सला दिलं उत्तर ...

Video: "नाराज दिसतोय..."; रोबोटने सलमानशी हात मिळवला नाही; अधिकारी गोंधळला, पुढे काय घडलं? - Marathi News | Robot did not shake hands with Salman Khan What happened next ispl video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "नाराज दिसतोय..."; रोबोटने सलमानशी हात मिळवला नाही; अधिकारी गोंधळला, पुढे काय घडलं?

नुकतंच सलमान ISPL इव्हेंटमध्ये गेला होता. त्यावेळी तिथे असलेल्या एका रोबोटजवळ सलमान उभा राहिला. सलमानने रोबोटशी हात मिळवायचा प्रयत्न केला. परंतु रोबोटने मात्र हात मिळवला नाही. पुढे काय घडलं? ...

"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं - Marathi News | Alia Bhatt's big revelation, also told the reason behind off social media detox | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं

मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं ...

"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती - Marathi News | o romeo director vishal bharadwaj told arijit singh take back your retirement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला हे मान्य नाही, तुझी निवृत्ती मागे घे..."; प्रसिद्ध दिग्दर्शकाने केली अरिजीत सिंहला विनंती

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने प्लेबॅक सिंगिंगमधून अचानक निवृत्ती जाहीर केल्याने संपूर्ण संगीत विश्वात खळबळ उडाली आहे. या निर्णयानंतर त्याचे चाहते आणि सहकलाकार प्रचंड निराश झाले आहेत. ...

"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले? - Marathi News | mahesh bhatt reaction on arijit singh retirement from playback singing remember her first meeting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणत्याही दिखाऊपणापेक्षा...", अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट काय म्हणाले?

"काही कलाकार या गोंगाटापासून दूर जाऊन...", अरिजीतच्या निवृत्तीच्या निर्णयावर महेश भट यांची प्रतिक्रिया, शेअर केली 'आशिकी २' ची आठवण  ...

बॉलिवूडमध्ये धार्मिक मतभेद? ए आर रहमानच्या वक्तव्यावर राणी मुखर्जीची थेट प्रतिक्रिया, म्हणाली... - Marathi News | rani mukerji reacts on a r rehman s religious statement about bollywood industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमध्ये धार्मिक मतभेद? ए आर रहमानच्या वक्तव्यावर राणी मुखर्जीची थेट प्रतिक्रिया, म्हणाली...

ए आर रहमानच्या वक्तव्यावर सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेकांनी टीका केली आहे. ...

अंडरवर्ल्डला नमवणारी अभिनेत्री! एकेकाळी राणी अन् ऐश्वर्यावर पडलेली भारी, आता काय करते? - Marathi News | bollywood actress preity zinta filmy career and journey to ipl team punjab kings owner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंडरवर्ल्डला नमवणारी अभिनेत्री! एकेकाळी राणी अन् ऐश्वर्यावर पडलेली भारी, आता काय करते?

बॉलिवूडची ब्यूटी क्वीन थेट अंडरवर्ल्डसोबत भिडलेली, धुडकावली ६०० कोटींची ऑफर, आता क्रीडाविश्वात आहे दबदबा ...