लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला? - Marathi News | Shashi Tharoor: 'Democracy should be like this', Tharoor's post on Trump-Mamdani meeting; A dig at Congress? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?

Shashi Tharoor: काँग्रेस खासदार शशी थरुर अनेकदा आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. ...

हिंगोलीत शिंदेसेनेने भाजपचे २ उमेदवार फोडले; आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूकीत धक्कातंत्र - Marathi News | Shinde Shiv Sena breaks two BJP candidates in Hingoli; Elections are being held with shock tactics after allegations and counter-allegations | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत शिंदेसेनेने भाजपचे २ उमेदवार फोडले; आरोप-प्रत्यारोपानंतर निवडणूकीत धक्कातंत्र

शिंदेसेनेने भाजपचे दोन उमेदवार फोडून वापरलेल्या धक्कातंत्राने हिंगोली येथील निवडणूक चांगलीच चर्चेत येत आहे. ...

भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत - Marathi News | Clock or lotus in Bhor? NCP vs BJP direct fight as independent candidates withdraw | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोरमध्ये घड्याळ की कमळ? अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने राष्ट्रवादी विरुद्ध भाजप थेट लढत

भोरमध्ये नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीचे रामचंद्र आवारे विरुद्ध भाजपाचे संजय जगताप यांच्यात सरळ लढत होणार आहे ...

प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण - Marathi News | The alliance did not break because of the state president, Nilesh Rane's statement is wrong, Prabhakar Sawant clarifies | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रदेशाध्यक्षांमुळे युती तुटली नाही, निलेश राणे यांचे विधान चुकीचे, प्रभाकर सावंत यांचे स्पष्टीकरण

भाजपाचे जिल्ह्यात संघटनात्मक जाळे योग्य पद्धतीने उभारले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुती न होण्यामध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भूमिका आहे. ...

अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान! - Marathi News | Ajit Pawar is the guardian minister of Beed, but his own party is challenged by BJP in five municipalities! | Latest beed News at Lokmat.com

बीड :अजित पवार बीडचे पालकमंत्री, पण त्यांच्याच पक्षाला पाच नगरपालिकांमध्ये भाजपचे आव्हान!

जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांमध्ये भाजप-राष्ट्रवादी थेट आमने-सामने ...

५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश - Marathi News | BJP Leader Denied Ticket 5 Times Posts Banner Thanking Party Sends Strong Message Against Greed for Power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५ वेळा डावलले, तरी 'एकनिष्ठ'; तिकीट न मिळाल्याने BJP च्या कार्यकर्त्याची बॅनरबाजी; सत्तेचा लोभ नसल्याचा दिला संदेश

Nagarparishad Election BJP: वाशिममध्ये भाजपकडून तिकीट कापलेल्या उमेदवाराची नाराजी थेट बॅनरवर झळकल्याचे पाहायला मिळाले. ...

"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका - Marathi News | What You Sowed You Reaped Saamana Slams Eknat Shinde After Amit Shah Meet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यावर अमित शाहांना हसू आवरलं नाही"; जागा दाखवली म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेची शिंदेवर टीका

एकनाथ शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ...

Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण! - Marathi News | Thane Mahayuti Allies Clash! Shinde Sena Leader 'Slapped' by Former BJP Corporator Over Housing Scheme Celebration | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!

BJP vs Shinde Sena: बीएसयूपी घरांच्या नोंदणीसाठी फक्त १०० रुपये नोंदणी शुल्क घेण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयावरून भाजप व शिंदेसेना यांच्यात सुरू झालेली श्रेयवादाची लढाई गुरुवारी रात्री अक्षरश: हातघाईवर गेली. ...