लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
भाजप हाच देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल - Marathi News | BJP is the most corrupt party in the country says Prakash Ambedkar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजप हाच देशातील सर्वांत मोठा भ्रष्टाचारी पक्ष, प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपच्या तालावर नाचतात ...

Nashik Municipal Election 2026 : सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार - Marathi News | Nashik Municipal Election 2026 Thackeray brothers meetings; Shinde tomorrow, Chief Minister on Sunday in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सभांचा धडाका; ठाकरे बंधू आज; उद्या शिंदे, रविवारी मुख्यमंत्री; फोडाफोडीचा मुद्दा गाजणार

Nashik Municipal Election 2026 : आजपासून पुढचे तीन दिवस शहरात मुख्य नेत्यांच्या प्रचाराचा धुराळा उडणार आहे. ...

'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...', जयंत पाटील यांची बोचरी टीका - Marathi News | Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election 2026: 'BJP's situation is like the master in the movie Pinjara, who came to stop the spectacle but...', Jayant Patil's blunt criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'भाजपाची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी, जे तमाशा बंद करायला आले होते पण...'

Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Election 2026: ‘भाजपाची अवस्था ही पिंजरा नावाच्या चित्रपटातील मास्तरासारखी झाली आहे. मास्तर तमाशा बंद करायला आले होते पण मास्तराला तमाशाचा नाद इतका लागला की तोच तुणतुणं घेऊन पुढे उभा राहिला’, अशी टीका जयंत पा ...

PMC Election 2026: खड्डेमुक्त रस्त्यांपासून पर्यटन राजधानीपर्यंत; पुणेकरांसाठी काँग्रेसचा ‘पुणे फर्स्ट’ अधिकारनामा - Marathi News | From pothole-free roads to tourism capital; Congress' 'Pune First' mandate for Punekars | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खड्डेमुक्त रस्त्यांपासून पर्यटन राजधानीपर्यंत; पुणेकरांसाठी काँग्रेसचा ‘पुणे फर्स्ट’ अधिकारनामा

पुणे शहराला पर्यटनाची राजधानी करण्याचे आश्वासन गुरुवारी काँग्रेसने पुणेकरांना ‘अधिकारनामा’च्या माध्यमातून दिले. ...

जितेंद्र मराठे, हर्षदा सांगोरे यांच्यासह २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी; महानगराध्यक्षांनी केली पक्षशिस्तभंगाची कारवाई - Marathi News | Jalgaon Municipal Corporation elections BJP has expelled 27 people from the party | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जितेंद्र मराठे, हर्षदा सांगोरे यांच्यासह २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी; महानगराध्यक्षांनी केली पक्षशिस्तभंगाची कारवाई

हकालपट्टी झालेल्यांमध्ये पाच माजी नगरसेवक ...

Rahul Gandhi : "भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र - Marathi News | Congress Rahul Gandhi targets modi govt said double engine governments have ruined the lives of the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भ्रष्ट जनता पार्टीच्या डबल इंजिन सरकारनी जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त केलं"; राहुल गांधींचं टीकास्त्र

Congress Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी भाजपाच्या 'डबल इंजिन' सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

PMC Elections 2026: घोषणांपेक्षा कामाला प्राधान्य; प्रभागाच्या विकासाचा निर्धार! डॉ. श्रेयस खांदवे-पाटील यांची ग्वाही - Marathi News | PMC Elections 2026 Priority given to work over slogans; Determination for Lohegaon development! Dr. Shreyas Khandve-Patil's testimony | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घोषणांपेक्षा कामाला प्राधान्य; प्रभागाच्या विकासाचा निर्धार! डॉ. श्रेयस खांदवे-पाटील यांची ग्वाही

- त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्यपूर्व काळापासून लोहगावच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. ...

“रात्री १२ वाजता बाहेर पडतो अन्...”; खुद्द CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला मोठा गौप्यस्फोट - Marathi News | i go out at 12 o clock at night from varsha bungalow to drive cm devendra fadnavis himself made a big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“रात्री १२ वाजता बाहेर पडतो अन्...”; खुद्द CM देवेंद्र फडणवीस यांनीच केला मोठा गौप्यस्फोट

आता स्वत: फडणवीस यांनीच एक गौप्यस्फोट केला आहे. नवीनच पैलू उलगडला आहे. ...