श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने शिस्त आणि पक्षनिष्ठेला सर्वोच्च प्राधान्य देत पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेल्या ३२ सदस्यांवर कडक कारवाई केली आहे. ...
Malegaon Municipal Election 2026 : भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून उमेदवारी कायम ठेवल्याने नितीन पोफळे व विवेक वारुळे या बंडखोरांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे. ...
Nashik Municipal Election 2026 : भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते या वचननाम्याचे प्रकाशन करण्यात आले. ...
Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबईमध्ये महायुती सत्तेवर आल्यास मुंबईचं पुन्हा बॉम्बे असं नामकरण होईल, असा दावा नुकत्याच दिलेल्या संयुक्त मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी केला होता. त्याला आता भाजपाचे आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री नितेश रा ...
Nashik Municipal Election 2026 : महापालिका निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, महिला मतदारांचा कौल जिंकण्यासाठी सर्वच प्रमुख पक्षांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. ...