श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Kolhapur Municipal Election Results 2026: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, मतमोजणीच्या सुरुवातीलाच भाजपाने विजयी चौकार ठोकला आहे. महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. ...
BMC Mumbai Municipal Election Results 2026 : राज्यासह देशभरातील राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यामधील ४६ जागांचे कल आता समोर आले आहेत. ...