लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
Sangli Politics: भाजपच्या संसारात बिब्बा कुणी घातला?, पक्षीय मांडवात प्रश्नांचा संशयकल्लोळ  - Marathi News | Sangli BJP has no ministers and MLAs in the run up to the upcoming elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: भाजपच्या संसारात बिब्बा कुणी घातला?, पक्षीय मांडवात प्रश्नांचा संशयकल्लोळ 

मंत्री अन् सत्ताधारी आमदारांचे सूर जुळेनात ...

सांगली महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे, भाजपअंतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले - Marathi News | Shekhar Inamdar takes charge of Sangli Municipal Elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली महापालिका निवडणुकीची सूत्रे शेखर इनामदार यांच्याकडे, भाजपअंतर्गत विरोधकांचे धाबे दणाणले

शहर निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती : प्रदेशाध्यक्षाकडून घोषणा ...

राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...! - Marathi News | What is the truth behind the BJP leader in Haryana whose address Rahul Gandhi claimed had 66 votes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!

त्यांनी, पलवलमधील भाजप नेत्याच्या घराचा उल्लेख करत, त्यांच्या घराच्या पत्त्यावर तब्बल ६६ मतदारांची नोंद असल्याचे सांगितले होते. मात्र आता या प्रकरणात वेगळेच सत्य समोर आले आहे.  ...

"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले... - Marathi News | "Don't do anything that was already said"; Ajit Pawar spoke clearly on land scam allegations... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर जमीन व्यवहार प्रकरणावरुन आरोप झाले आहे. या आरोपावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. ...

लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा - Marathi News | Rahul Gandhi's agenda is to restore public trust in democracy. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लोकशाहीवरून जनतेचा विश्वास उठावा हाच राहुल गांधींचा अजेंडा

देवेंद्र फडणवीस : राहुल यांचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे लवंगी फटाका ...

Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी... - Marathi News | Bihar Assembly Election 2025: On-camera fight between Deputy Chief Minister and MLC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

Bihar Assembly Election 2025 : बिहारच्या लखीसरायमध्ये मतदानादरम्यान गोंधळ; उपमुख्यमंत्र्यांच्या वाहनावर शेण आणि दगडफेक! ...

पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही - Marathi News | Ajit Pawar quietly left on Parth Pawar's land deal issue; did not say anything on the journalists' question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

मुंबईतील वरळी डोम येथे एका कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती लावली. यावेळी माध्यमांनी त्यांना पार्थ पवार यांच्या जमीन व्यवहार प्रकरणी प्रश्न केले. ...

"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं - Marathi News | west bengal sir protest trinamool mla issues threat to bjp leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर भाजपा नेत्यांना झाडाला बांधून ठेवा"; TMC आमदाराच्या विधानाने राजकारण तापलं

तृणमूल काँग्रेसच्या आमदार असीमा पात्रा यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...