श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Local Body Election 2025: अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे बरेच नगरपरिषद सदस्य बिनविरोध निवडून आले. ...
उर्मिला सनावर यांनी व्हिडिओ करत माजी आमदारावर हे धक्कादायक आरोप केले आहेत. सनावर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. ...
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन भाजपचे शीर्षस्थ नेते अमित शाह यांची भेट घेतली. शाह-शिंदे भेटीच्या बातम्या वेगवेगळ्या मार्गाने बाहेर आल्या. ...
Raj Thackeray BMC Election: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबई महापालिकेबद्दल मोठं भाकित केलं आहे. मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, असे ते एका कार्यक्रमात बोलताना म्हणाले. ...