श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन केले जात आहेत. पण नंतर पाणी मिळेल याचीही काळजी घ्या, असा टोला म्हात्रे यांनी माध्यमांशी बोलताना चव्हाणांना लगावला. ...
Prashant Kishor Reaction On Bihar Assembly Election Result 2025: ईव्हीएमबाबत माझ्याकडे पुरावा नाही. महिलांना अशा प्रकारे पैसे वाटताना पाहिले नाही. निवडणूक प्रक्रियेत काहीतरी अकल्पनीय घडले, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. ...
हे बोगस मतदार आहेत, हे दाखवण्याचा आमचा प्रयोग होता. तो निवडणूक आयोगासमोर ठेवला आहे. हे मतदार कसे आले, यादीत कधी आले आणि हे मुस्लीम मतदार भाजपाला का मान्य आहेत असा सवाल निलेश राणे यांनी केला. ...
Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमुळे एकसंघ दिसणाऱ्या महायुतीतील संघर्ष समोर येऊ लागले आहे. राज्यभरात महायुतीतील तिन्ही पक्ष एकमेकांविरोधातच उभे ठाकल्याचे दिसत आहे. नेतेही मित्रपक्षावरच लक्ष्य करू लागले आहेत. ...