लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही... - Marathi News | PMC Election Results 2026 : What happened to the hardworking man, Amol Balwadkar Result? Whether the results were announced or not... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कामाचा माणूस हरला की जिंकला...! अमोल बालवडकरांचे काय झाले? निकाल जाहीर झाला की नाही...

Amol Balwadkar PMC Election Results 2026 : अमोल बालवडकर यांनी भाजपमध्ये उमेदवारी न मिळाल्याने ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला होता. ...

१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव; चौथ्या फेरीत गणित बदललं, भाजपाचा उमेदवार विजयी - Marathi News | MNS candidate narrowly defeated by 143 votes; Counting votes changed in fourth round, BJP candidate Prabhakar Shinde wins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१४३ मतांनी मनसेच्या उमेदवाराचा निसटता पराभव; चौथ्या फेरीत गणित बदललं, भाजपाचा उमेदवार विजयी

कालिदास नाट्यगृहच्या मतमोजणी केंद्राबाहेर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते ...

PMC Results 2026: रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले... - Marathi News | Pune Result 2026: Rupali Patil Thombre's defeat! What happened to BJP's Swara Bapat, Kunal Tilak... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली पाटील ठोंबरेंच्या पदरी पराभवच! भाजपच्या स्वरदा बापट, कुणाल टिळक यांचे काय झाले...

Pune Municipal Result 2026, Rupali Patil Thombre Result : पुणे मनपा निकाल २०२६: प्रभाग २५ मध्ये भाजपचा क्लीन स्वीप. राघवेंद्र मानकर २८६१० मतांनी विजयी. कुणाल टिळक आणि स्वरदा बापट यांचा विजय. वाचा सविस्तर निकाल. ...

Nanded Municipal Election Results 2026: 'नांदेडमध्ये 'कमळ' फुललं, 'हाता'तून सत्ता निसटली!; भाजपचे ४३ जागांसह निर्विवाद वर्चस्व - Marathi News | Nanded Municipal Election Results 2026: 'Lotus' bloomed in Nanded, power slipped from 'hands'!; BJP's undisputed dominance with 43 seats | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'नांदेडमध्ये 'कमळ' फुललं, 'हाता'तून सत्ता निसटली!; भाजपचे ४३ जागांसह निर्विवाद वर्चस्व

काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपचे कमळ फुलले; शिंदेसेनेचा सुपडा साफ ...

दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय... - Marathi News | Jalna Municipal Corporation Election 2026: BJP moves towards majority in Jalna | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दानवे फॅक्टर! जालन्यात भाजपची एकहाती सत्ता; ६५ पैकी ४१ जागांवर दणदणीत विजय...

Jalna Municipal Corporation Election 2026: शिवसेना १२, कांग्रेस ९ तर एमआयएमचा २ जागांवर विजय. ...

Sangli Municipal Election Results 2026: मिरजेत चूरशीची लढतीत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत - Marathi News | in a closely contested election in Ward Number Three in Miraj, the candidate from the NCP Ajit Pawar group won by just 10 votes In the Sangli Municipal Corporation defeating BJP's Chhaya Jadhav | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या उमेदवाराचा केवळ १० मतांनी विजय, भाजपच्या छाया जाधव पराभूत

छाया जाधव यांच्या सारख्या नवख्या उमेदवाराने शैला दुर्वे यांना चांगलेच झुंजविले ...

BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा - Marathi News | Parbhani Municipal Election 2026 BJP suffers setback in Parbhani ; Uddhav Sena-Congress alliance on the verge of majority | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :BMC हातून गेली, पण PMC मिळवली; परभणी मनपावर उद्धवसेना-काँग्रेस आघाडीचा कब्जा

राष्ट्रवादीचे जनमत घसरले; भाजप १२ जागांवर आडले ...

Sangli Municipal Election Results 2026: कुपवाडमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले अन् शहर जिल्हाध्यक्ष पडले - Marathi News | three BJP candidates won in ward number two of Kupwad, but the city district president Prakash Dhang was defeated In the Sangli Municipal Corporation | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Municipal Election Results 2026: कुपवाडमध्ये भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले अन् शहर जिल्हाध्यक्ष पडले

सांगली : सांगली , मिरज, कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद होत असून अनेकठिकाणी क्रॉस व्होटिंगचे प्रकार स्पष्ट झाले ... ...