लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
"लोक विचारतात, मी मोदींना वारंवार का भेटतो?"; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं दिलं असं उत्तर? - Marathi News | People ask, why do I meet Modi so often What was the Congress Chief Minister's answer? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोक विचारतात, मी मोदींना वारंवार का भेटतो?"; काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यानं दिलं असं उत्तर?

देशाचे पंतप्रधान आहेत आणि विमानतळ पंतप्रधानांच्या मंजुरीनेच बांधता येईल. प्रमुख औद्योगिक संस्था येतील आणि निधी वाटप केला जाईल... ...

PMC Elections 2026 : पुण्यात मोठा ट्विस्ट! अटीतटीच्या लढतील अमोल बालवडकर विजयी - Marathi News | PMC Elections 2026 Big twist in Pune! Amol Balwadkar wins in a close fight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठा ट्विस्ट! अटीतटीच्या लढतील अमोल बालवडकर विजयी

अमोल बालवडक ६५० मतांनी तर चांदेरे १४०० मतांनी विजयी झाले आहेत.  ...

२९ पैकी २२ महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश, काय आहे भाजपच्या यशामागचं गुपित? - Marathi News | Tremendous success in 22 out of 29 municipal corporations, what is the secret behind BJP's success? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२९ पैकी २२ महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश, काय आहे भाजपच्या यशामागचं गुपित?

राज्यात महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने २९ पैकी २५ महानगरपालिकेमध्ये विजय मिळवला. ...

BMC Election Result 2026 : मुंबईत 'भाजपा'ला मोठं यश! या उमेदवारांनी ठाकरेंच्या सत्तेला लावला सुरूंग; वाचा विजयी उमेदवारांची यादी - Marathi News | BMC Election Result 2026: Big success for BJP in Mumbai! These candidates undermined Thackeray's power; Read the list of winning candidates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 'भाजपा'ला मोठं यश! या उमेदवारांनी ठाकरेंच्या सत्तेला लावला सुरूंग

BMC Election Result 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने मोठं यश मिळवले. ठाकरेंची अनेक वर्षांची सत्तेला सुरूंग लावला. आता नवीन महापौर भाजपाचा असणार आहे. ...

वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी? - Marathi News | PMC PCMC Result 2026, Vasant More : Big twist in Vasant More's ward! Sitting with workers at the polling station; Counting done but announcement of four rounds yet to be made | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वसंत मोरेंच्या प्रभागात मोठा ट्विस्ट! मतदान केंद्रावर कार्यकर्त्यांसह बसून; मतदानापेक्षा १०३५ मते कमी?

PMC PCMC Result 2026, Vasant More Counting Status : मतमोजणी केंद्रावर कार्यकर्त्यांची गर्दी प्रभाग ३८ मधील महत्त्वाचे उमेदवार वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते विजयाच्या आशेने धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय येथील मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले ...

पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय - Marathi News | PMC Election Results 2026: Punekar...Punekar...! Bappu Mankar became number one in the Maharashtra; won by a margin of more than 26 thousand votes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

PMC Election Results 2026 Bappu Mankar: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग २५ मधून भाजपचे राघवेंद्र (बाप्पू) मानकर २६,४९७ मतांनी विजयी झाले आहेत. राज्यातील हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय मानला जात आहे. वाचा सविस्तर निकाल. ...

"शिवसैनिकांनी पुन्हा जीवाचे रान करून ताकद उभी...", सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंसाठी फेसबुक पोस्ट - Marathi News | "Shiv Sainiks have once again sacrificed their lives and built their strength...", Sushma Andhare's Facebook post for Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शिवसैनिकांनी पुन्हा जीवाचे रान करून ताकद उभी...", सुषमा अंधारेंची उद्धव ठाकरेंसाठी फेसबुक पोस्ट

'मुंबई महानगरपालिकेच्या निकालातून शिवसैनिकांची ताकद स्पष्ट; ठाकरेंना धक्का बसल्याचा दावा फोल'; सुषमा अंधारेंनी स्पष्ट सांगितलं ...

पुण्यात मोठी उलथापालथ! अमोल बालवडकर अचानक पिछाडीवर गेले; प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर  - Marathi News | PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Trailing: Big upheaval in Pune! Amol Balwadkar suddenly fell behind; Ward No. 9 is a battle of wills | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात मोठी उलथापालथ! अमोल बालवडकर अचानक पिछाडीवर गेले; प्रभाग क्रमांक 9 मध्ये काटे की टक्कर 

PMC PCMC Result 2026, Amol Balwadkar Trailing: प्रभाग ९ निकाल: अमोल बालवडकर पिछाडीवर! ७ व्या फेरीनंतर लहू बालवडकर आणि भाजपचे पॅनल आघाडीवर | PMC Result 2026 ...