लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा, मराठी बातम्या

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
BMC Election Results 2026: स्थानिक, जातीय, प्रांतीय समीकरणांनी बजावली मुंबई महापालिकेच्या निकालात महत्त्वाची भूमिका - Marathi News | Local caste and regional equations played a crucial role in the BMC Election Results 2026 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्थानिक, जातीय, प्रांतीय समीकरणांनी बजावली मुंबई महापालिकेच्या निकालात महत्त्वाची भूमिका

BMC Election Results 2026: दादर, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा येथे उद्धवसेनेच्या उमेदवारांना यश, अल्पसंख्याक समाजाची मते काँग्रेस, एमआयएममध्ये विभागली ...

अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...   - Marathi News | PMC Election Results 2026: How many votes did Amol Balwadkar get? By how many votes did he win...; Along with that, he defeated another NCP candidate... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमोल बालवडकरांना किती मते मिळाली? किती मतांनी जिंकले...; सोबत राष्ट्रवादीच्या आणखी एका उमेदवाराला जिंकवले...  

PMC Election Results 2026, Amol Balwadkar Ward 9 Result news: पुणे महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग ९ मधून अमोल बालवडकर ९०३ मतांनी विजयी. प्रभाग २५ मध्ये भाजपचे राघवेंद्र मानकर २६,४९७ मतांच्या रेकॉर्डब्रेक आघाडीसह विजयी. वाचा सविस्तर निकाल. ...

Thane Municipal Corporation: ठाणे शिंदेसेनेचेच... भाजप लहान भाऊ अन् उद्धवसेना भुईसपाट - Marathi News | Thane municipal corporation result 2026 Shinde Sena Gallops to Power BJP to Share the Spoils of Victory | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Thane Municipal Corporation: ठाणे शिंदेसेनेचेच... भाजप लहान भाऊ अन् उद्धवसेना भुईसपाट

युती असल्याने भाजपला यावेळी महापालिकेतील सत्तेत सहभागी होता येईल.  ...

मराठी-अमराठीचे राजकारण करून वितुष्ट निर्माण करण्याचे दिवस आता संपले: देवेंद्र फडणवीस - Marathi News | BMC Election Results 2026 days of creating animosity by playing politics based on Marathi and non Marathi identities are now over says CM Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी-अमराठीचे राजकारण करून वितुष्ट निर्माण करण्याचे दिवस आता संपले: देवेंद्र फडणवीस

BMC Election Results 2026: सब का साथ, सब का विकास... सर्वभाषकांचा सन्मान; महापालिकांसाठी एकात्मिक विकासाचे धोरण आणणार ...

कल्याण-डोंबिवली: भाजपची ताकद पुन्हा वाढली, शिंदेसेनेला ठरणार डोकेदुखी - Marathi News | kalyan dombivali municipal corporation result 2026 BJP strength has increased again | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवली: भाजपची ताकद पुन्हा वाढली, शिंदेसेनेला ठरणार डोकेदुखी

भाजपने आपली सरशी केल्याने शिंदेसेनेला डोकेदुखी ठरणार आहे. ...

Navi Mumbai Municipal Corporation Result 2026: नवी मुंबईत भाजपचाच वरचष्मा; गणेश नाईकच शहराचे 'ठाणे'दार - Marathi News | navi mumbai municipal corporation result 2026 BJP holds sway in Navi Mumbai Ganesh Naik is the city undisputed leader | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईत भाजपचाच वरचष्मा; गणेश नाईकच शहराचे 'ठाणे'दार

नाईकांनी भाजपच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळविले ...

निकालांचा अर्थ काय सांगतो? - Marathi News | Municipal corporation election in maharashtra 2026 result BJP Dominates as Regional Giants Face Reality Check | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निकालांचा अर्थ काय सांगतो?

महापालिकेच्या सत्तेत ठाकरे नसतानाची मुंबई कशी असेल? ठाकरेंची पुढची वाटचाल कशी राहील? हे प्रश्नही या निवडणुकीने तयार केले आहेत ...

Panvel Municipal Election Results 2026: पनवेलमध्ये 'विकासा'वर भाजपने विजय आणला खेचून - Marathi News | Panvel Municipal Election Results 2026 BJP snatched victory by focusing on development | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Panvel Municipal Election Results 2026: पनवेलमध्ये 'विकासा'वर भाजपने विजय आणला खेचून

विरोधकांतील समन्वयाचा अभाव अधोरेखित ...