काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त "मी भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जींचा पराभव केला, म्हणूनच चंद्रनाथची हत्या झाली"; सुवेंदू अधिकारी आक्रमक Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर! नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
Bitcoin, Latest Marathi News बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते. Read More
bitcoins key stolen: हॉवेल्सने प्रशासनाला त्यातील 25 टक्के रक्कम शहराच्या कोविड रिलिफ फंडाला देण्याचा प्रस्ताव देखील दिला आहे. मात्र, तरीही अधिकारी त्याचे ऐकायला तयार नाहीत. आता हॉवेल्सने यासाठी नासाची मदत मागितली आहे. ...
जुलै २०१६ पासून आतापर्यंत गुंतवणुकीच्या नावाखाली रक्कम घेतली; पण त्याचा कोणताही परतावा त्यांना दिला नाही. ...
PM Narendra Modi Twitter Account Hacked : रविवारी साधारण 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. ...
Nagpur News संगणकांद्वारे ‘बिटकाॅईन’ शाेधण्यासाठी दिवसाला १२१.३६ टेरावॉट-अवर्स वीज लागते. एक टेरावॉट म्हणजे एक मिलियन किंवा दहा लाख मेगावॅट. ...
BitCoin या आभासी चलनानं अनेकांना रातोरात कोट्यावधींची कमाई करुन दिली आहे. सध्या एका Bitcoin ची किंमत ५० लाख रुपयांच्या घरात आहे. ...
२१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर जन्माला आलेल्या तरुण पिढीला क्रिप्टोकरन्सीने भुरळ घातली आहे. विशेष म्हणजे किप्टो करन्सीचा वापर करणाऱ्या या तरुणांपैकी ५५ टक्के तरुण हे छोट्या शहरांतील आहेत. ...
...
Elon Musk: एलन मस्क यांनी केलेल्या एका ट्विटमुळे बिटकॉइन (Bitcoin) गडगडले असून, सर्वांत नीचांकी स्तरावर आले आहे, असे सांगितले जात आहे. ...