लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिटकॉइन

बिटकॉइन, मराठी बातम्या

Bitcoin, Latest Marathi News

बिटकॉइन एक व्हर्चुअल करन्सी आहे. कागदोपत्री कोणतेही व्यवहार नसतात. व्हर्चुअल करन्सी खरेदी करण्यासाठी याचा एक खास अ‍ॅप डाऊनलोड करावा लागतो. त्याद्वारे आपल्या खात्यातले पैसे वर्ग केल्यास बिटकॉइन खरेदी अथवा विक्रीही करता येते.
Read More
रॉबर्ट कियोसाकींचा धक्कादायक इशारा! शेअर बाजार कोसळणार, पण हुशार गुंतवणूकदार होणार 'करोडपती' - Marathi News | Robert Kiyosaki Warns of the "Biggest Crash in History" Buy Gold, Silver, and Bitcoin Now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉबर्ट कियोसाकींचा धक्कादायक इशारा! शेअर बाजार कोसळणार, पण हुशार गुंतवणूकदार होणार 'करोडपती'

Robert Kiyosaki Crash Warning: रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा एक मोठा इशारा दिला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की जगाच्या इतिहासातील सर्वात मोठा अपघात होणार आहे, जो अनेक लोकांसाठी एक वाईट स्वप्न ठरेल. ...

क्रिप्टो मार्केटमध्ये 'भूकंप'! १५ लाख कोटींचा चुराडा; 'बिटकॉइन'सह 'इथेरियम' ५% हून अधिक कोसळले - Marathi News | Bitcoin and Ethereum Plunge 6% as Fear & Greed Index Drops to 28 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रिप्टो मार्केटमध्ये 'भूकंप'! १५ लाख कोटींचा चुराडा; 'बिटकॉइन'सह 'इथेरियम' ५% हून अधिक कोसळले

Crypto Market Crash : शुक्रवारचा दिवस डिजिटल चलन गुंतवणूकदारांसाठी धक्कादायक ठरला. दीर्घकाळापासून चढ-उतार अनुभवत असलेल्या क्रिप्टोकरन्सी मार्केटला अचानक मोठा धक्का बसला. ...

बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल? - Marathi News | Why is Crypto Market Rising Today? Impact of US CPI Data on Bitcoin Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?

BitCoin Price: २०२५ मध्ये मंदीनंतर, मार्केट कॅपनुसार जगातील सर्वात मोठे क्रिप्टो बिटकॉइन आता वेग पकडत आहे. आज ते ९६,००० डॉलरच्या पुढे गेले आहे. ...

बिटकॉइन घोटाळाप्रकरणी कुंद्राला समन्स; ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली दखल  - Marathi News | raj kundra summoned in bitcoin scam case special court takes cognizance of ed chargesheet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिटकॉइन घोटाळाप्रकरणी कुंद्राला समन्स; ईडीच्या आरोपपत्राची विशेष न्यायालयाने घेतली दखल 

राज कुंद्रा आणि राजेश सतीजा यांचा ईडीने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात आरोपी म्हणून समावेश केला होता. ...

का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर - Marathi News | Why is the crypto market sinking down Bitcoin below 90000 dollar at 7 month low know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :का बुडतंय क्रिप्टो मार्केट? Bitcoin ९०००० डॉलर्सच्या खाली; ७ महिन्यांच्या नीचांकी स्तरावर

Crypto Market Down: क्रिप्टो मार्केटमध्ये मोठे भूकंपाचे संकेत आहेत. सिंगापूरमधून आलेल्या बातमीनुसार, मंगळवारी बिटकॉइनची किंमत सात महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आली आहे. ...

रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...." - Marathi News | Robert Kiyosaki explained the way to become rich said Control your emotions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."

‘रिच डॅड पूअर डॅड’ या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी सर्वासामान्यांना श्रीमंत होण्याचा फॉर्म्युला सांगितला आहे. पाहूया का म्हणाले कियोसाकी. ...

Sangli: बिटकॉईनच्या आमिषाने आईचे गंठण गहाण ठेवले, फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Mother's neck mortgaged with the lure of Bitcoin, case registered against four for fraud in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: बिटकॉईनच्या आमिषाने आईचे गंठण गहाण ठेवले, फसवणूकप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

संशयितांनी पैसे गुंतवण्यासाठी आईचा दागिना गहाण ठेवण्याचा सल्ला देऊन त्यासाठी प्रवृत्त केले ...

भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय? - Marathi News | Former BJP MLA Nalin Kotadiya, former IPS officer and 14 others sentenced to life imprisonment; What about the builder and the Rs 12 crore case? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या माजी आमदार, माजी IPS अधिकाऱ्यासह १४ जणांना जन्मठेप; बिल्डर अन् १२ कोटींचं प्रकरण काय?

Former MLA Nalin Kotadiya, Jagdish Patel IPS News: गुजरातमधील भाजपचे माजी आमदार आणि माजी आयपीएस अधिकारी आणि इतर १२ जणांना अहमदाबादमधील एसीबी न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.  ...