लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बाईक

बाईक, मराठी बातम्या

Bike, Latest Marathi News

दोन चाकांवर इंजिनद्वारे चालणाऱ्या गाडीला बाईक म्हणतात. भारतात या बाईकची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. तसेच तरुणाईमध्येही मोठी क्रेझ आहे.
Read More
Royal Enfield Classic 350: अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स - Marathi News | 2021 royal enfield classic 350 india launch live updates know price and new features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :अॅडव्हान्स्ड फीचर्ससह लाँच झाली Classic 350; पाहा किंमत आणि फीचर्स

Royal Enfield नं बुधवारी लाँच केली बहुप्रतीक्षीत Royal Enfield Classic 350. जबरदस्त लूक आणि इंजिन क्षमतेसह कंपनीनं आणली नेक्स्ट जनरेशन बाईक. ...

आरंर! स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल - Marathi News | bike in very high speed enters in house comedian Sunil Grover shares this funny video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :स्टंट करायला गेले अन् बाईकच थेट घरात घुसवली, हा 8 सेकंदाचा व्हिडिओ पाहुन दिवस भारी जाईल

व्हायरल होत असलेला व्हिडीओ फक्त आठ सेकंदांचा आहे. आठ सेकंदांचा असला तरी हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. कॉमेडियन आणि अभिनेता सुनील ग्रोवरने तो शेअर केलाय. ...

पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी - Marathi News | Pune: Two-wheeler killed in tempo collision on Nashik highway; One was seriously injured | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; तर एक जण गंभीर जखमी

तीनचाकी टेम्पोचालकावर गुन्हा दाखल ...

Royal Enfield च्या पॉवरफुल Classic 350 साठी व्हा तयार; जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार बाईक - Marathi News | Attention Bullet fans Royal Enfield to launch 2021 Classic 350 Check price features specs | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :जबरदस्त फीचर्ससह लाँच होणार Royal Enfield ची पॉवरफुल Classic 350

Royal Enfield Classic 350 : पाहा कधी लाँच होणार बाईक आणि कोणते मिळणार जबरदस्त फीचर्स. ...

पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष - Marathi News | 77 crore fine for violating traffic rules in Pune; Many ignore e-currency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर तब्बल ७७ कोटींचा दंड; अनेकांचे ई - चलनाकडे दुर्लक्ष

शहरातील चौका चौकात उभारण्यात आलेल्या सीसीटीव्हीमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍या वाहनांवर दंड आकाराला जातोय ...

पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना - Marathi News | Pimpri-Chinchwad thieves! 18 cases of mobile snatching from two-wheelers since Saturday; 2 incidents happened even today | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरीत चोरट्यांचा धुमाकूळ! शनिवारपासून दुचाकीवरून मोबाईल हिसकावण्याची १८ प्रकरणे; आजही घडल्या २ घटना

चोरांच्या मुसक्या आवळून मास्टर माईंडला देखील बेड्या ठोकण्याचा पोलीस आयुक्तांनी दिला होता इशारा ...

पुण्यातील नाना पेठेत दुचाकीस्वार गाडीसकट थेट टोईंग व्हॅनमध्ये - Marathi News | In Nana Peth, Pune, in a towing van with a two-wheeler | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील नाना पेठेत दुचाकीस्वार गाडीसकट थेट टोईंग व्हॅनमध्ये

कृपया माझ्यावर कारवाई करू नका, असे सांगत असतानाही पोलिसांनी चालकासह टोईंग केले आहे ...

'वाहने भाडेतत्वावर देतो' असे सांगून केली कोटींची फसवणूक; तिघांना ठोकल्या बेड्या - Marathi News | Fraud of millions by saying 'rents vehicles'; The three were handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वाहने भाडेतत्वावर देतो' असे सांगून केली कोटींची फसवणूक; तिघांना ठोकल्या बेड्या

2 कोटी 40 लाख रूपये किंमतीची २८ वाहने भाडयाने घेऊन वाहनांचा परराज्यात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ...