भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल. (Bihar ...
सुशांतच्या मृत्यूप्रकरणामध्ये दररोज नवनवे दावे करण्यात येत आहेत. याचदरम्यान, आता बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या अजून एका बिहारी अभिनेत्याचा मुंबईत संशयास्पद मृत्यू झाल्याचे समोर आले आहे ...
गुप्तेश्वर हे आपल्या बक्सर जिल्ह्यातून बिहार विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा सुरू आहे. गुप्तेश्वर पांडे, हे फेब्रुवारी 2021मध्ये सेवानिवृत्त होणार होते. मात्र त्यांनी, पाच महिने आधीच मंगळवारी पोलीस सेवेतून स्वेच्छा निवृत्ती (व्हीआरएस) घेतली. ...
बिहार विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकांची प्रक्रिया 29 नोव्हेंबरपूर्वीच संपणार आहे. राज्यात 28 ऑक्टोबर रोजी मतदानाचा पहिला टप्पा पार पडणार असून 3 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान घेण्यात येईल. ...