लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार

बिहार, मराठी बातम्या

Bihar, Latest Marathi News

मेंदूतून काढला तब्बल क्रिकेटच्या चेंडूएवढा 'ब्लॅक फंगस', ३ तास चालली शस्त्रक्रिया! - Marathi News | Successful Operation Of 60 Year Old Man Suffering From Black Fungus In Patna Igims Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेंदूतून काढला तब्बल क्रिकेटच्या चेंडूएवढा 'ब्लॅक फंगस', ३ तास चालली शस्त्रक्रिया!

कोरोनानंतर आता देशात ब्लॅक फंगस (म्युकरमायकोसिस) म्हणजेच काळ्या बुरशीच्या आजारानं हाहाकार केला आहे. ...

धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग... - Marathi News | Bihar : Jamui angry man killed father and mother in law after they got married | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! वडील आणि सासूच्या लव्हस्टोरीत व्हिलन बनला मुलगा, दोघांनी लग्न केलं आणि मग...

सोमवारी भवानी आपल्या पत्नीसोबत मुलाला भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेला होता. यावेळी मुलगा ललन मांझी रागात दोघांनाही घरातून जाण्यास सांगितले होते. ...

अजब प्रेम की गजब कहाणी! तरूणानं चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, पाहा Photo - Marathi News | young man married a married woman in front of the toilet in a moving train in Bihar pictures went viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब प्रेम की गजब कहाणी! तरूणानं चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर केलं विवाहित महिलेशी लग्न, पाहा Photo

बिहारमध्ये एका तरुणाने आधीच विवाहित असलेल्या महिलेशी चालत्या रेल्वेतच टॉयलेटसमोर लग्न केले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, संबंधित महिलेचे नाव अनु कुमारी, तर तरुणाचे नाव आशु कुमार असे आहे. (young man married a married woman in front of the toilet in a ...

Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली - Marathi News | bihar govt itself admitted that deaths due to corona were hidden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: कोरोनाचे मृत्यू लपवले! राज्यात ९,३७५ जणांनी गमावले प्राण; बिहार सरकारची कबुली

Coronavirus: बिहार सरकारने राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या कमी दाखवल्याबाबत कबुली देत मोठा खुलासा केला आहे. ...

धक्कादायक! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, जबरदस्ती लग्न; मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासही पाडलं भाग - Marathi News | Bihar : Husband forced wife to sleep with friends, Man arrested by Patna police in | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बहिणीच्या दीराकडून लैंगिक शोषण, जबरदस्ती लग्न; मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासही पाडलं भाग

काही वर्षांनी तरूणीचं लग्न एका ठिकाणी जुळवण्यात आलं आणि लग्नाच ठिकाणही ठरवण्यात आलं. तेव्हा आरोपीने तिच्या सासरच्या लोकांना तिचे आक्षेपार्ह फोटो पाठवले. ...

वडील चप्पल शिवायचे; त्यांच्या मृत्यूनंतर अंडी विकली, विरेंद्र बिहारमध्ये अधिकारी बनला - Marathi News | inspirational story Virendra selling eggs after death of his father, crack bihar civil services exam | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :वडील चप्पल शिवायचे; त्यांच्या मृत्यूनंतर अंडी विकली, विरेंद्र बिहारमध्ये अधिकारी बनला

Inspirational story : प्रत्येकजण आपले नशीब आपल्याच हाताने लिहितो. कोणी यशस्वी होतो, कोणी अपयशी, कोणी नशिबाला दोष देत बसतो. मात्र, काही मोजक्याच लोकांची यशोगाथा लोकांना प्रेरित करते. ...

बाबो! नाराज होऊन पत्नी माहेरी गेल्यावर पठ्ठ्याने असा कारनामा केला की तुरूंगात रात्र काढावी लागली! - Marathi News | Bihar : Wife went home husband measured 495 km by Scooty | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाबो! नाराज होऊन पत्नी माहेरी गेल्यावर पठ्ठ्याने असा कारनामा केला की तुरूंगात रात्र काढावी लागली!

पत्नी माहेरी गेल्यावर कंटाळलेल्या पतीने ५०० किलोमीटरचा प्रवास स्कूटीवर केला. पण यादरम्यान असं काही झालं की, त्याला पोलीस स्टेशनमध्ये रात्र काढावी लागली. ...

बिहारमध्ये मदरशाजवळ जबरदस्त स्फोट, क्षणार्धात इमारत झाली जमिनदोस्त  - Marathi News | In Bihar, a huge explosion took place near a madrassa, the building collapsed in an instant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये मदरशाजवळ जबरदस्त स्फोट, क्षणार्धात इमारत झाली जमिनदोस्त 

Explosion in Banka: एका मदरशामध्ये जबरदस्त स्फोट झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या तीव्रतेने मदरशाची संपूर्ण इमारत जमिनदोस्त झाली. ...