लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिहार विधानसभा निवडणूक २०२५

Bihar Assembly Election 2025 News in Marathi | बिहार विधानसभा निवडणूक २०२५ मराठी बातम्या

Bihar assembly election 2025, Latest Marathi News

“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे - Marathi News | deputy cm eknath shinde appeal that support to nda in bihar assembly elections 2025 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे

Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद ...

राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले? - Marathi News | Rahul Gandhi should go to Bangladesh and Asaduddin Owaisi to Pakistan What exactly did Himanta Biswa Sarma say in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?

मुख्यमंत्री सरमा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर थेट निशाणा साधला... ...

मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये! - Marathi News | Bihar assembly election 2025 munger politics Big blow to Prashant Kishor even before voting, Jan Suraj's candidate joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून संजय सिंह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात होते, मात्र त्यांच्या या निर्णयाची कुणाला भनकही लागली नाही. ...

भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी - Marathi News | Patna Sex scandal: BJP women office bearers, girls to provide for leaders; Seniors gave responsibility in Bihar elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी

केवळ झारखंड, बिहारच नव्हे तर अनेक राज्यात मुली पुरवण्याचं काम करत असल्याचा दावा केला. पैसे मिळाल्यानंतर मुली पाठवल्या जातात असं सांगितले.  ...

'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर? - Marathi News | Bihar assembly election 2025 chirag paswan targets rjd if they come in government will create terror in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"...मात्र नेहमीच एक मर्यादा पाळायला हवी. सैन्य हा असा विषय आहे, ज्याला कोणत्याही राजकारणात ओढणे योग्य नाही.” ...

बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... - Marathi News | Big blow to NDA! BJP MLA Lalan Kumar joins RJD on the eve of voting in Bihar Election 2025; Why is he upset... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...

Bihar Election 2025 Update: ...

राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण?  - Marathi News | Brazilian model voted 22 times in Haryana, sometimes named Sweety, sometimes Seema...; Rahul Gandhi reveals H files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 

Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधींनी 'H' फाईल्स समोर ठेवत हरियाणा निवडणुकीत २५ लाख डुप्लिकेट मतदारांचा दावा केला. थेट निवडणूक आयोगावर केले गंभीर आरोप. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खळबळ. ...

राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी' - Marathi News | Rahul Gandhi Press Conference Live: 'A woman's name mentioned 223 times; 25 lakh votes stolen in Haryana', Rahul Gandhi explodes hydrogen bomb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Rahul Gandhi Press Conference Live: 'देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त देशातील जनतेशी खोटे बोलले!' ...