लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
लग्नाआधीच गरोदर, चार महिन्यात वडिलांचा मृत्यू; खडतर राहिलंय मराठी अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य - Marathi News | megha dhade first bigg boss marathi winner perosnal life pregnant before marriage lost father in four months | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच गरोदर, चार महिन्यात वडिलांचा मृत्यू; खडतर राहिलंय अभिनेत्रीचं खाजगी आयुष्य

16 व्या वर्षी लग्नाआधीच गरोदर राहिली होती मराठी अभिनेत्री ...

2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा - Marathi News | bigg boss 7 fame actor ajaz khan gets bail in drugs case he released from arthur road jail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :2 वर्षानंतर 'Bigg boss' फेम अभिनेत्याची जेलमधून होणार सुटका; 'या' कारणामुळे भोगत होता शिक्षा

Ajaz khan: गेल्या वर्षी त्याने जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, सप्टेंबरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळून लावला.  ...

किरण मानेंची लेक ईशा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, मुलीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट - Marathi News | kiran mane marathi actor daughter eesha mane birthday actor shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंची लेक ईशा अभिनेत्रीपेक्षा कमी नाही, मुलीच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्याने लिहिली भावूक पोस्ट

तो दिवस अजून लख्ख आठवतोय...म्हणत किरण मानेंनी दिला लेकीच्या जन्मावेळीच्या आठवणींना उजाळा ...

अर्चना गौतम 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज, बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू ऐकून येईल हसू - Marathi News | Archana Gautam all set for khatro Ke Khiladi packed bags with masala and tea power | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अर्चना गौतम 'खतरो के खिलाडी'साठी सज्ज, बॅगमध्ये घेतलेल्या वस्तू ऐकून येईल हसू

मिरची, आलं, ओवा अन् बरंच काही... ...

'जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करता..'; आकांक्षा पुरीला डेट करण्याविषयी शिव ठाकरेने सोडलं मौन - Marathi News | shiv thakare opens up about his dating rumours with akanksha puri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आकांक्षा पुरीला डेट करण्याविषयी अखेर शिव ठाकरेने सोडलं मौन; म्हणाला...

Shiv thakare: अनेक कार्यक्रमांमध्ये शिव आणि आकांक्षा यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या ...

"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…” - Marathi News | bigg boss fame shonali nagrani reveals her separation from husband shiraz bhattacharya | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"मी बर्बाद झाले, स्वत:चा द्वेष करू लागले.." नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर अभिनेत्रीने सांगितली व्यथा म्हणाली, “पीडितेसारखं…”

अभिनेत्रीने पहिल्यांदाच आपल्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या वादळावर भाष्य केलं आहे. ...

'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप - Marathi News | Priyanka Chahar Chaudhary bigg boss fame is in trouble famous famous designer has accused her of theft | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम प्रियंका चहर चौधरी अडचणीत, प्रसिद्ध डिझायनरने लावला चोरीचा आरोप

इतकंच नाही तर तिच्यावर केसही दाखल होण्याची शक्यता आहे. ...

Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा - Marathi News | shiv thakare rejected two films for khatron ke khiladi show also shares lovelife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare : 'खतरो के खिलाडी' साठी शिवने २ सिनेमे नाकारले, प्रेमाविषयीही केला खुलासा

शिवच्या करिअरचा ग्राफ उंचच उंच जात आहे. ...