लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बिग बॉस १९

Bigg Boss 19 News in Marathi | बिग बॉस १९ मराठी बातम्या

Bigg boss, Latest Marathi News

'बिग बॉसच्या 19' व्या सीझनची दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्या भागापासून हा रियालिटी शो विविध कारणांमुळे चर्चेत असतो. यंदाही हेच पाहायला मिळत आहे.दिवसागणिक या शोच्या सहभागी झालेल्या स्पर्धकांबाबत नवनवीन गोष्टी ऐकायला मिळत आहेत. या शोची यंदाची थीम हटके असून जंगल थीमवर आधारित आहे. यंदाचा सिझनही सलमान खानच होस्ट करत आहे.
Read More
Sumbul Touqeer: वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी सुंबूल तौकीर आहे खूपच उत्सुक, हाताला लावली मेहंदी - Marathi News | Sumbul tauqeer father touqeer khan wedding rituals started bigg boss 16 fame actress applied mehndi on her hands shared pics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sumbul Touqeer: वडिलांच्या दुसऱ्या लग्नासाठी सुंबूल तौकीर आहे खूपच उत्सुक, हाताला लावली मेहंदी

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री सुंबूल तौकीर खान तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ...

Khatron Ke Khiladi 13 : स्टंट करताना अर्चना गौतम जखमी, पोस्ट करत म्हणाली, 'पहिली निशाणी...' - Marathi News | Archana Gautam injured while doing stuntn in khatron ke khiladi show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टंट करताना अर्चना गौतम जखमी, पोस्ट करत म्हणाली, 'पहिली निशाणी...'

अर्चना गौतमने स्वत: सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट केली आहे. ...

मनोरंजनसृष्टीचं धक्कादायक वास्तव! तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान खानसोबत बहिणीचंही नशीब चमकलं - Marathi News | After Tunisha sharma suicide, shizaan khan and his sister falak naaz got big realtity shows | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनोरंजनसृष्टीचं धक्कादायक वास्तव! तुनिषाच्या आत्महत्येनंतर शिझान खानसोबत बहिणीचंही नशीब चमकलं

शिझान सध्या 'खतरो के खिलाडी'मध्ये दिसत आहे. तर बहिण फलक नाझचंही नशीब चमकलंय ...

Shiv Thakare: बिग बॉसनंतर शिव ठाकरेला लागली लॉटरी, 'खतरों के खिलाडी 13'नंतर दिसणार 'या' शोमध्ये - Marathi News | Shiv thakare to appear in sonu sood prince narula rhea chakraborty roadies karm yakaand after khatron ke khiladi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shiv Thakare: बिग बॉसनंतर शिव ठाकरेला लागली लॉटरी, 'खतरों के खिलाडी 13'नंतर दिसणार 'या' शोमध्ये

शिव ठाकरेला 'बिग बॉस १६'नंतर लॉटरी लागली असं म्हणालं तर वावगं ठरणार नाही. ...

'माझे केस खेचून मारहाण केली'; 'बिग बॉस'फेम डान्सरचा मेहुण्यावर आरोप - Marathi News | bigg boss fame rajasthani dancer gori nagori was assaulted in sister wedding | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझे केस खेचून मारहाण केली'; 'बिग बॉस'फेम डान्सरचा मेहुण्यावर आरोप

Gori nagori: घरातल्याच व्यक्तीने केला गोरीवर हल्ला ...

'बिग बॉस' फेम सोफिया हयातला झाला होता गंभीर आजार, सर्जरीनंतरचा फोटो पाहून चाहते हैराण - Marathi News | 'Bigg Boss' fame Sofia Hayat had a serious illness, fans were shocked to see the photo after the surgery | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉस' फेम सोफिया हयातला झाला होता गंभीर आजार, सर्जरीनंतरचा फोटो पाहून चाहते हैराण

Sofia Hayat : 'बिग बॉस' फेम सोफिया हयातने इन्स्टाग्रामवर तिच्या शस्त्रक्रियेची माहिती दिली आहे. आजारपणापासून ते ऑपरेशननंतरची संपूर्ण प्रक्रिया अभिनेत्रीने शेअर केली आहे. ...

'Bigg boss' मुळे मला जीवे मारण्याची धमकी मिळाली; सनी लिओनीचा खुलासा - Marathi News | sunny leone made a big revelation about india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg boss' मुळे मला जीवे मारण्याची धमकी मिळाली; सनी लिओनीचा खुलासा

Sunny leone: सनीने बिग बॉसमध्ये सहभागी  होण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी मिळाली. याविषयी तिने नुकताच खुलासा केला आहे. ...

'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता? - Marathi News | abdu rozik revealed why he did not act in kisi ka bhai kisi ki jaan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'टीमने माझे सीन्स काढून टाकले'; सलमानच्या सिनेमामधून अब्दु रोजिकला दाखवला बाहेरचा रस्ता?

Abdu rozik: सलमान खानचा किसी का भाई किसी की जान हा सिनेमा २१ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमात अब्दूदेखील झळकणार होता. मात्र, ऐनवेळी त्याच्या सीनला कात्री लावण्यात आली. ...