लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भास्कर जाधव

Bhaskar Jadhav Latest news, मराठी बातम्या

Bhaskar jadhav, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. 
Read More
विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.." - Marathi News | Bhaskar Jadhav targets the Mahayuti government over the choice of opposition leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेता निवड न झाल्यानं भास्कर जाधव कडाडले; "सत्तेचा माज, मस्ती डोक्यात गेलीय.."

प्रथा परंपरेचे रक्षण करा, नियमांप्रमाणे बोला आणि वागा हे सांगणे चुकीचे असेल तर मी हजारवेळा ती चूक करेन असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं.  ...

...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन - Marathi News | then I withdraw my name Bhaskar Jadhavs appeal to the ruling party about the post of Leader of the Opposition in assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर मी माझ्या नावाचं पत्र परत घेतो; विरोधी पक्षनेतेपदावरून भास्कर जाधवांचं सत्ताधाऱ्यांना आवाहन

मी कधीही पदाची लालसा ठेवली नाही, पद म्हणजे माझा परमेश्वर नाही, असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. ...

..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर - Marathi News | Tehsildars will be suspended if sand suction pumps are not shut down Revenue Minister reply to MLA Bhaskar Jadhav question | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :..तर तहसीलदारांचे निलंबन, आमदार भास्कर जाधवांच्या प्रश्नावर महसूल मंत्र्यांचे उत्तर

चिपळूण : सक्शन पंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शन पंप लावून अवैधरीत्या वाळू ... ...

“६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...” - Marathi News | thackeray group bhaskar jadhav said there is no technical glitch for opposition leader post for maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“६७ आमदार असून आपने दिल्लीत भाजपाला ३ सदस्यांसाठी विरोधी पक्षनेतेपद दिले, आता आम्हाला...”

Thackeray Group Bhaskar Jadhav News: महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास काही तांत्रिक अडचण नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...

भास्कर जाधव, राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; उद्धव ठाकरेंचे नाव घेण्यावरून तणातणी - Marathi News | shiv sena thackeray group bhaskar jadhav and bjp ram kadam clashes in vidhan sabha | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भास्कर जाधव, राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक; उद्धव ठाकरेंचे नाव घेण्यावरून तणातणी

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा सुरू असताना उद्धवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि भाजपचे राम कदम यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. ...

तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं? - Marathi News | shiv sena Bhaskar Jadhav and bjp Ram Kadam clashed in the assembly what exactly happened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुला बघतोच आता...; भास्कर जाधव आणि राम कदम सभागृहातच भिडले, नेमकं काय घडलं?

राम कदम यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भास्कर जाधव यांचा पारा चढला. ...

रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस - Marathi News | Uddhav Sena recommends MLA Bhaskar Jadhav name for the post of Leader of Opposition | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीला दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेते पदाची संधी?, आमदार भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस

नाराजीमुळे दखल? ...

विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय, या नेत्याच्या नावावर केलं शिक्कामोर्तब - Marathi News | Election of Bhaskar Jadhav as Leader of Opposition in Legislative Assembly is confirmed, recommended by Shiv Sena UBT | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विरोधी पक्षनेतेपदासाठी उद्धव ठाकरे यांनी घेतला मोठा निर्णय,या नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नावावर विरोधी पक्षनेतेपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. ...