राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, राज्यात ग्राम विकास, वने, कायदा, कामगार आणि विशेष सहाय्य मंत्री अशा मोठमोठ्या जबाबदाऱ्या भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी पार पाडल्या आहेत. गुहागरचे ते आमदार आहेत. रामदास कदम, भाजपाचे मोठे नेते विनय नातू यांचा जाधव यांनी पराभव करत जायंट किलर ठरले होते. 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. Read More
Bhaskar Jadhav News: काही दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी निवृत्तीचा विचार बोलून दाखवला होता. दरम्यान, आता भास्कर जाधव यांनी सोशल मीडिया माध्यम असलेल्या व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस चर्चेत आहेत. ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव यांनी व्यक्त केलेल्या नारजीबाबत राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ...
Shiv Sena Shinde Group Ramdas Kadam News: भास्कर जाधव हे खोटारडे आहेत. एखाद्या व्यक्तीला बदनाम कसे करायचे हे भास्कर जाधव यांच्याकडू शिकावे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Bhaskar Jadhav News: तेव्हा मला मंत्रिपद का दिले नाही याचे उत्तर कोणाकडे असेल तर त्यांनी द्यावे. मंत्रिपद मिळाले नाही म्हणून काय रडत बसायचा का, उलट लढायचे, असे भास्कर जाधव यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Politics: राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर शिवसेना पक्षासोबत गेलेले शिवसैनिक परत आपल्यासोबत परततील अशी आशा ठाकरे सेनेच्या नेत्यांना आहे. अशातच आता भाजपा-शिंदे गट काय डावपेच आखतात आणि राज ठाकरेंना आपल्याकडे खेचतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ...