लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भंडारा आग

Bhandara Fire News

Bhandara fire, Latest Marathi News

नवी दिल्ली/ भंडारा: भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये लागलेल्या आगीत 10 चिमुकल्या बाळांचा मृत्यू झाला. मध्यरात्री 2 वाजताच्या सुमारास ही आग लागली असून 17 बालकांपैकी 7 जणांना वाचविण्यात यश आलेला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे
Read More
मोठा अनर्थ टळला! एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात आग - Marathi News | A major disaster averted Fire in the area of the ST Corporation's Divisional Controller's office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मोठा अनर्थ टळला! एसटी महामंडळाच्या विभागीय नियंत्रक कार्यालय परिसरात आग

 भंडारा शहरात नागपूर मार्गावर एसटी महामंडळाचे विभागीय नियंत्रक कार्यालय आहे. या कार्यालयामागे विस्तीर्ण असा परिसर असून तिथे जंगल उभे झाले आहे. ...

भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोटासाठी म्युनिशन्स कंपनीवर फौजदारी कारवाई? - Marathi News | Criminal action against munitions company for Bhandara Ordnance Factory explosion? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीतील स्फोटासाठी म्युनिशन्स कंपनीवर फौजदारी कारवाई?

Bhandara : हरित न्यायाधिकरणचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश; २४ जानेवारी २०२५ रोजी झाला होता स्फोट ...

शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट! महागाई भत्त्यात २% वाढ - Marathi News | Festive gift for government employees! 2% increase in dearness allowance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शासकीय कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट! महागाई भत्त्यात २% वाढ

वेतनात वाढ : आठ महिन्यांची थकबाकीही मिळणार ...

भंडारा ऑर्डनन्समधील स्फोटाचे कारण अस्पष्टच, ऑडिट प्रणालीवरच प्रश्नचिन्ह - Marathi News | The cause of the explosion at Bhandara Ordnance is unclear question marks over the audit system itself | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भंडारा ऑर्डनन्समधील स्फोटाचे कारण अस्पष्टच, ऑडिट प्रणालीवरच प्रश्नचिन्ह

दोन वर्षांअगोदर ‘एमआयएल’च्या ऑडिटर्सनेच दाखविल्या होत्या त्रुटी : प्रकल्पात सुसंगत अंतर्गत लेखापरीक्षण प्रणालीच नसल्याचा ठपका ...

तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु - Marathi News | Safety measures had not been in place at the Ordnance Factory then Bhandara would have been devastated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तर, भंडारा बेचिराख झाले असते...; अडीच टन आरडीएक्स बाहेर काढण्याचे काम सुरु

भंडाऱ्यात झालेल्या भीषण स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला असून पाच जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. ...

मृतदेह बघून संतापाचा स्फोट; अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की - Marathi News | Anger erupts upon seeing the body | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मृतदेह बघून संतापाचा स्फोट; अधिकाऱ्याला घेराव घालून धक्काबुक्की

पोलिस संरक्षणामुळे अनुचित घटना टळली.   ...

भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले... - Marathi News | Massive explosion in Bhandara factory मस Devendra Fadnavis first reaction | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडाऱ्यातील फॅक्टरीत भीषण स्फोट; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, माहिती देत म्हणाले...

Bhandara Blast: बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ...

'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी - Marathi News | Bhandara Market Committee needs Rs 152 crore for 'Agricultural Hub' | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :'कृषी हब'साठी भंडारा बाजार समितीला हवाय १५२ कोटींचा निधी

Bhandara : विकास आराखडा मंजुरीसाठी पुणे येथील पणन संचालकांच्या दालनात ...