भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Bhagwant Mann And Ashok Mittal : पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचे नेते आणि राज्यसभेतील उपनेते अशोक मित्तल यांचं घर आणि कार्यालयावर ईडीने छापा टाकला आहे. या कारवाईनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. ...
Bhagwant Mann And Raghav Chadha : राघव चड्ढा यांनी एक व्हिडीओ जारी करून स्वतःच्याच पक्षावर निशाणा साधला. याला प्रत्युत्तर म्हणून 'आप' नेत्यांनीही आपल्याच खासदारावर हल्लाबोल केला आहे. ...
CM Bhagwant Mann Bomb Polonium poison threat : मुख्यमंत्री भगवंत मान दाखल असलेल्या फोर्टिस रुग्णालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी. 'बेअंत सिंह' प्रकरणाचा संदर्भ देत ईमेलमध्ये खळबळजनक दावे. सुरक्षेत मोठी वाढ. ...