भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Punjab Chief Minister Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. ...
Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. ...
Action On Farmer Protest in Punjab: शेतकरी आंदोलनावर कारवाई करण्यामागे पंजाब सरकार आणि आम आदमी पक्षाने विचापूर्वक आखलेली रणनीती असल्याचं बोललं जात आहे. तसेच या कारवाईमागची काही प्रमुख कारणंही समोर येत आहेत. ...
Bhagwant Mann News: आपल्या विविध मागण्यांसाठी दीर्घकाळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मात्र आंदोलक शेतकरी संघटनेचे नेते आणि भगवंत मान यांच्यात बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री मान हे अचानक सं ...
Punjab News: मागच्या काही वर्षांपासून वाढती व्यसनाधीनता ही पंजाबमधील गंभीर समस्या बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर पंजाबला व्यसनमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. ...