भगवंत मान Bhagwant Mann हे आम आदमी पक्षाचे खासदार असून पंजाबच्या संगरूर मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करतात. पंजाब विधानसभा निवडणूक २०२२ मध्ये 'आप'कडून त्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषीत करण्यात आले होते. पंजाबमध्ये 'आप'ला बहुमत मिळाल्याने लवकरच सरकार स्थापन केले जाईल आणि भगवंत मान पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील. २०११ साली भगवंत मान यांनी राजकारणात एन्ट्री घेतली होती. २०१४ सालापासून ते लोकसभेत आपचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राजकीय क्षेत्रात येण्याआधी भगवंत मान हे एक कॉमेडियन होते. 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या टेलिव्हिजन शोमधून ते घराघरात पोहोचले होते. Read More
Punjab CM Bhagwant Maan: आपण पंजाबला एका नव्या शिखरावर नेणार आहोत. त्याबाबत प्रत्येकाला पंजाबी असल्याबद्दल अभिमान वाटेल. रंगले पंजाबचे स्वप्न कठोर परिश्रम, मेहनत आणि वचनबद्धतेने पूर्ण केले जाऊ शकते. यासाठी आपणा सर्वांना सज्ज व्हावे लागेल आणि आपल्या प ...
Punjab Chief Minister Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि परराष्ट्र धोरणावर टीका केली आहे. ...
Bhagwant Mann : पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील पाणीवादादरम्यान रविवारी मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राजस्थानसाठी अतिरिक्त पाणी सोडण्याची मोठी घोषणा केली. ...
Bhagwant Mann News: आपल्या विविध मागण्यांसाठी दीर्घकाळापासून आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांनी सोमवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेतली. मात्र आंदोलक शेतकरी संघटनेचे नेते आणि भगवंत मान यांच्यात बैठक सुरू असतानाच मुख्यमंत्री मान हे अचानक सं ...