lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भिकारी

भिकारी, मराठी बातम्या

Begger, Latest Marathi News

पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या वाढली; सौदीला जाणाऱ्या विमानातून 16 भिकाऱ्यांना खाली उतरवले - Marathi News | The number of Pakistani beggars increased; 16 beggars were dropped from a plane bound for Saudi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी भिकाऱ्यांची संख्या वाढली; सौदीला जाणाऱ्या विमानातून 16 भिकाऱ्यांना खाली उतरवले

देशातील परिस्थिती बिघडत असल्यामुळे अनेक पाकिस्तानी नागरिक परदेशात भीक मागण्यासाठी जात आहेत. ...

मुंबईतील करोडपती भिकारी; महिन्याला 75 हजारांची कमाई, करोडोंची संपत्ती... - Marathi News | worlds richest beggar bharat jain living in mumbai, richest beggar in the world | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मुंबईतील करोडपती भिकारी; महिन्याला 75 हजारांची कमाई, करोडोंची संपत्ती...

Worlds Richest Beggar: मुंबईतील या व्यक्तीला जगातील सर्वात श्रीमंत भिकारी म्हणतात. ...

'भिकाऱ्यांचे डॉक्टर' होण्यासाठी सोडली लाखो रुपयांची नोकरी; एका वाक्यानं आयुष्याला दिली कलाटणी! - Marathi News | Quit multimillion-rupee job to become 'doctor of beggars' abhijit sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'भिकाऱ्यांचे डॉक्टर' होण्यासाठी सोडली लाखो रुपयांची नोकरी; एका वाक्यानं आयुष्याला दिली कलाटणी!

ते अनेकांना भीकमुक्त करून स्वत:च्या पायावर उभे करत आहेत... ...

अबब...हे काय!...विरारमध्ये भिक्षेच्या नावाखाली होतंय मोबाईल चोरी - Marathi News | what is this! ... Mobile theft is happening in Virar under the name of begging! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब...हे काय!...विरारमध्ये भिक्षेच्या नावाखाली होतंय मोबाईल चोरी

Mobile Robbery : चक्क बाल भिकाऱ्यांची टोळीच आहे सक्रिय : या मुलांकडे सापडले 14 महागडे मोबाईल ...

नागपुरात रस्त्यावर वाढली भिक्षेकरूंची वर्दळ - Marathi News | The streets in Nagpur are full of beggars | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात रस्त्यावर वाढली भिक्षेकरूंची वर्दळ

अडीच महिन्यापासून सुरू असलेल्या टाळेबंदीत शिथिलता येताच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ वाढली आहे. हे बघून शहरातील भिक्षेकरीही सक्रिय झाले असून भीक मागण्यासाठी पुन्हा गजबज वाढू लागली आहे. मात्र यामुळे संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. ...

लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा - Marathi News | Lockdown: 'Poverty' of 4 poor families; Free Groceries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊन : २५० गोरगरीब कुटुंबांची ‘खिदमत’; मोफत दिला किराणा

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत आहेत. समाजातील दानशूरांनी पुढे येऊन संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, जेणेकरून आगामी काळातसुध्दा अशाप्रकारे गरजूंची सेवा करता येऊ शकेल. ...

भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण   - Marathi News | 2 years girl was kidnapped for begging; 2 ladies arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भीक मागण्यासाठी चिमुकलीचे केले होते अपहरण  

अपहरण करणाऱ्या टोळीतील दोन महिलांना अटक: ठाणे गुन्हे शाखेची कारवाई ...

स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण! - Marathi News | Skywalk encroach on beggars! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्कायवॉकवर भिकाऱ्यांचे अतिक्रमण!

स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा बाजार भरूनही कोणतीच कारवाई होत नसताना त्यात भिकाऱ्यांची भर पडल्याने पादचाऱ्यांची डोकेदुखी अधिकच वाढली आहे. ...