लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड

Beed, Latest Marathi News

आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज…  - Marathi News | Allegations are bogus, if you have evidence, give it to the police – Minister Shirsath challenges Damania… | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोप बोगस, पुरावे असतील तर पोलिसांना द्या – मंत्री शिरसाठ यांचे दमानियांना चॅलेंज… 

संजय शिरसाठ यांचा अंजली दमानियांवर हल्लाबोल  ...

एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्जांचे व्यवहार; भाजपचे आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Transactions worth nine billion in the name of a single person BJP MLA Suresh Dhas sensational claim | Latest beed News at Lokmat.com

बीड :एकाच व्यक्तीच्या नावे नऊ अब्जांचे व्यवहार; भाजपचे आमदार सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

बीडच्या मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील राजकारण तापले आहे ...

कुटुंब शेतात अन् चोर घरात; भरदिवसा घरफोडी, ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास - Marathi News | Family in the field and thief in the house; House burglary in broad daylight, property worth Rs 4 lakh 29 thousand looted | Latest beed News at Lokmat.com

बीड :कुटुंब शेतात अन् चोर घरात; भरदिवसा घरफोडी, ४ लाख २९ हजारांचा ऐवज लंपास

आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथे भरदिवसा घरफोडी ...

कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलच्या नादी लागू नको; गंभीर आरोप करणाऱ्या मिटकरींना सुरेश धस यांचा इशारा - Marathi News | bjp mla Suresh Dhas warns ncp amol Mitkari who makes serious allegations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोणाच्याही नादी लाग, पण या रगेलच्या नादी लागू नको; गंभीर आरोप करणाऱ्या मिटकरींना सुरेश धस यांचा इशारा

Beed Murder Case: अमोल मिटकरी यांच्या आरोपाला आमदार धस यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे. ...

'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप - Marathi News | Law and order is not satisfactory in Beed district, district leadership is responsible MLA Prakash Solanke accuses Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :'कायदा सुव्यवस्था बीड जिल्ह्यात समाधानकारक नाही,जिल्ह्याचं नेतृत्व जबाबदार'; अजितदादांच्या आमदाराचा धनंजय मुंडेंवर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीला जिल्ह्यातील नेतृत्व जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ...

'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा - Marathi News | Transactions worth Rs 9 billion in the name of a single person, Suresh Dhas' sensational allegation | Latest beed News at Lokmat.com

बीड :'एकाच व्यक्तीच्या नावावर 900 कोटी रुपयांचे व्यवहार', सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

'त्या आकाच्या नावावर शेकडो एकर जमीन. गायरान जमिनीवर कब्जा मारायचा, हाच परळी पॅटर्न.' ...

मस्साजोग प्रकरणी बीडच्या मोर्चात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाज सहभागी होणार - Marathi News | Maratha community of Chhatrapati Sambhajinagar district will participate in Beed march | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मस्साजोग प्रकरणी बीडच्या मोर्चात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मराठा समाज सहभागी होणार

या घटनेच्या निषेधार्थ आणि देशमुख यांच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी सर्वपक्षीय आणि सर्वधर्मिय मोर्चाचे बीड येथे २८ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. ...

'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे? - Marathi News | Ajit Pawar should take the post of guardian minister Bajrang Sonawane's demend | Latest beed News at Lokmat.com

बीड :'अजित पवारांनी पालकमंत्रिपद घ्यावं, अंधारात कोण काय काय करतंय हे कळेल'; बजरंग सोनवणेंचा रोख कुणाकडे?

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आज खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता आरोप केला. ...