बीड, मराठी बातम्या FOLLOW Beed, Latest Marathi News
टँकरने पेट घेतल्यामुळे चालकाला बाहेर पडता आले. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. ...
पुणे मुंबई वरून गावात आलेल्या लोकांना कोरांटाईन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी ग्राम पंचायतींना दिलेले आहेत. ...
आम्हाला हॉस्टेलमध्ये न ठेवता एखाद्या हॉटेलमध्ये ठेवावे किंवा जेथे सुरक्षित व स्वच्छ जागा आहे, अशा ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी या डॉक्टरांनी केली आहे. ...
यातील एकजण कोरोनामुक्त झाला आहे ...
सोमवारी झालेल्या कोरोनाबाधीताच्या मृत्यूमुळे पुढील १५ दिवस जिल्हा बंद राहणार, अशा अफवा सोशल मिडीयावर पसरविल्या. ...
मुंबईहून परतलेल्या महिलेस कोरोनाची लागण झाली होती ...
मुंबईहून आलेल्या कुटुंबातील सात पॉझिटिव्ह ...
बीड शहरचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे, वाहतूक शाखेचे राजीव तळेकर यांची औरंगाबादला बदली ...