लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले - Marathi News | The father promise to come Eid and take home, before daughter killed; in-laws threw her from the third floor | Latest beed News at Lokmat.com

बीड :ईदला घ्यायला येणार होते वडील, त्याआधीच लेकीचा घात; सासरच्यांनी तिसऱ्या मजल्यावरून फेकले

आज सकाळी ७ वाजता ती घराच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली असल्याचा निरोप सासरच्या लोकांनी दिला. ...

अंबाजोगाईतील योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई - Marathi News | Action against the culprits in the land transaction case of Ambajogai Yogeshwari Devasthan | Latest beed News at Lokmat.com

बीड :अंबाजोगाईतील योगेश्वरी देवस्थानाच्या जमीन व्यवहार प्रकरणी दोषींवर कारवाई

आ.संजय दौंड यांनी मांडली होती लक्षवेधी ...

तुमच्या मनासारखा तपास करतो, पैसे द्या; १० हजारांची लाच घेताना पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत - Marathi News | I have a criminal investigation, pay me; ACB caught Police Naik red-handed while accepting a bribe of Rs 10,000 | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुमच्या मनासारखा तपास करतो, पैसे द्या; १० हजारांची लाच घेताना पोलीस नाईक रंगेहाथ अटकेत

धारुर ठाण्यात एका प्रकरणात दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रारी दिल्या होत्या. दोन्ही गटातील लोकांवर गुन्हे नोंद आहेत. ...

Pankaja Munde: '...तर तो माझा अखेरचा क्षण असेल'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार - Marathi News | BJP leader Pankaja Munde reply to Dhananjay Munde over beed district notoriety | Latest beed News at Lokmat.com

बीड :'...तर तो माझा अखेरचा क्षण असेल'; पंकजा मुंडेंचा धनंजय मुंडेंवर पलटवार

Pankaja Munde:'मी बीडसाठी खूप काही केले, पण बीडच्या बदनामीचे खापर माझ्यावर फोडले.' ...

बीड पालिकेत गैरकारभार; सीओसहीत सहा अधिकारी निलंबीत, नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Beed Municipality mismanagement; Six officers including CO suspended, Minister of State for Urban Development Prajakt Tanpure announced | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीड पालिकेत गैरकारभार; सीओसहीत सहा अधिकारी निलंबीत, नगरविकास राज्यमंत्र्यांची घोषणा

मुख्याधिकारी यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कारभारावर सामान्य नागरिकांचा रोष होता. ...

तुमच्यामुळेच जिल्ह्याची बदनामी, महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला - Marathi News | It was your negligence that brought the district into disrepute; Pankaja Munde's counterattack | Latest beed News at Lokmat.com

बीड :तुमच्यामुळेच जिल्ह्याची बदनामी, महिला जशी स्वतःचं घर आवरते, तसं मी माझा जिल्हा सावरला

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पंकजा मुंडे यांचा पलटवार ...

असली मैत्री काय कामाची, दारूसाठी मित्रच बनले वैरी; आधी आवळला गळा, नंतर दगडाने ठेचले - Marathi News | What good is a friendship if it simply "blends in" with everything else out there? First a sore throat, then a stone crush | Latest beed News at Lokmat.com

बीड :असली मैत्री काय कामाची, दारूसाठी मित्रच बनले वैरी; आधी आवळला गळा, नंतर दगडाने ठेचले

एका आरोपीने अटकेच्या धास्तीने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

मनसे जिल्हाध्यक्षासह बँक मॅनेजरविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा - Marathi News | Crime against MNS Beed district president and bank manager by court order | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनसे जिल्हाध्यक्षासह बँक मॅनेजरविरूद्ध न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा

संयुक्त बँक खात्यावरील परस्पर काढल्याचे प्रकरण ...