लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल - Marathi News | Accused of disseminating false information; A case has been registered against 13 people including Manoj Jarange in Ambajogai | Latest beed News at Lokmat.com

बीड :खोटी माहिती प्रसारित केल्याचा आरोप; मनोज जरांगेंसह १३ जणांवर अंबाजोगाईत गुन्हा दाखल

जरांगे म्हणाले, मुलीच्या पायाला गोळी लागली; पोलिस म्हणतात, असे काहीही घडले नाही! ...

पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान - Marathi News | Patoda furniture godown gutted by fire, loss of lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोद्यात फर्निचर गोडाऊन आगीच्या भक्षस्थानी, लाखोंचे नुकसान

आग भडकल्याने नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.  ...

बिअरबारसमोर गुरूजींचा राडा; मुख्याध्यापकावर बतईने हल्ला, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Guruji's Rada in Front of the Beer Bar; Attack on headmaster with batai, case registered against two teachers | Latest beed News at Lokmat.com

बीड :बिअरबारसमोर गुरूजींचा राडा; मुख्याध्यापकावर बतईने हल्ला, दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी या दोन्ही सहशिक्षकांवर गेवराई पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. ...

एक खेळताना विहिरीत पडला,दूसरा विद्युत बोर्डला चिकटला; दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावली - Marathi News | One fell into a well while playing, another stuck to an electric board; As luck would have it, both of them survived | Latest beed News at Lokmat.com

बीड :एक खेळताना विहिरीत पडला,दूसरा विद्युत बोर्डला चिकटला; दैव बलवत्तर म्हणून दोघेही बचावली

सुदैवाने नातेवाईकांनी वेळीच पाहिल्याने हे दोन्ही बालके बचावली. ...

पंकजा मुंडेंकडून लोकसभा उमेदवारीचा सन्मान, पण...; प्रीतम मुंडेंबाबतही बोलल्या - Marathi News | Pankaja Munde will prepare for Delhi and lok sabha election, also spoke about Pritam Munde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंकजा मुंडेंकडून लोकसभा उमेदवारीचा सन्मान, पण...; प्रीतम मुंडेंबाबतही बोलल्या

पंकजा मुंडेंचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पराभव केला. ...

समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील - Marathi News | In the struggle of the society's reservation, our own betrayal, not the party but the consider caste as your father - Manoj Jarange Patil | Latest beed News at Lokmat.com

बीड :समाजाच्या लढ्यात आपलेच फितूर, पक्षाला नाही तर जातीला बाप माना: मनोज जरांगे पाटील

तुम्ही पक्षाला एवढे मानता तर पक्ष आपल्या मागण्या का मान्य करत नाही, जरांगे पाटील यांनी केला सवाल ...

गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले - Marathi News | girl fetus sprouted in the womb; The gender ratio in 22 districts decreased, including Health Minister Dharashiv | Latest beed News at Lokmat.com

बीड :गर्भातच खुडल्या कळ्या; आरोग्य मंत्र्यांच्या धाराशिवसह २२ जिल्ह्यांतील लिंग गुणाेत्तर घटले

गर्भलिंग निदान व गर्भपात रोखण्यात अपयश : पुणे उपसंचालकांचे जिल्हा शल्यचिकित्सकांना पत्र ...

डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत - Marathi News | house, horticulture and livestock in the valley; A 70-year-old Lahnabai Gavhane does the maintenance from a 'hourse' | Latest beed News at Lokmat.com

बीड :डोंगरात घर, बागायती शेती अन् जनावरं; ७० वर्षांच्या लाहनाबाई 'घोडी'वरून ठेवतात सारं नजरेत

७० वर्षांच्या लाहनाबाई घोडी पे क्यू सवार हैं? गावात जाताच लोक म्हणतात, आली झाशीची राणी. ...