लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीड

बीड, मराठी बातम्या

Beed, Latest Marathi News

पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन - Marathi News | Pankaja Munde's defeat the young sugarcane workers committed suicide | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडे यांचा पराभव जिव्हारी, ऊसतोड कामगार युवकाने संपवले जीवन

लोकसभेचा निकाल जाहीर झाल्यानंतरच पांडुरंग आत्महत्या करण्यासाठी निघाला होता. मात्र गावचे सरपंच व इतरांनी त्याची समजूत काढली होती. ...

मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा - Marathi News | Those who trouble the Marathas will topple that caste leader in vidhan sabha election warns Manoj Jarang to Dhananjay Munde Pankaja Munde | Latest jalana News at Lokmat.com

जालना :मस्ती आहे का...?; ज्या जातीचे लोक मराठ्यांना त्रास देतील...! मनोज जरांगेंचा नाव न घेता धनंजय मुंडेंना इशारा

जरांगे म्हणाले, "खरे तर जय-पराजय कुणाचा तरी असतोच. मराठ्यांनीच पाडलंय की काय? असा संशय घ्यायचा आणि त्यांचे लोकं मराठ्यांच्या मागे लावायचे. त्याने काही होत नसते. मान्य करायचा जय-पराजय." ...

Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत - Marathi News | Conch Snail Cantrol An easy way to control conch snails | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Conch Snail Control शंखी गोगलगायीचे नियंत्रण करण्याची सोपी पध्दत

कृषी विद्यापीठाच्या शिफारशींप्रमाणे या उपचाराचा करावा अवलंब.. ...

'ज्ञानराधा'चा तपास बीडच्या DYSPकडून काढत आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्या; ठेवीदार आक्रमक - Marathi News | Transfer investigation of Jnanradha from Beeds DySP to IPS officers Depositor Aggressive | Latest beed News at Lokmat.com

बीड :'ज्ञानराधा'चा तपास बीडच्या DYSPकडून काढत आयपीएस अधिकाऱ्यांकडे द्या; ठेवीदार आक्रमक

ठेवीदारांची मागणी : जिजाऊच्या गुन्ह्यात तपास अधिकारी असल्याने डीवायएसपींवर संशय ...

पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही ! - Marathi News | beed lok sabha election people of this village are upset with the defeat of Pankaja Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :पंकजा मुंडेंचा पराभव जिव्हारी लागला; या गावात चार दिवसांपासून चुलच पेटली नाही !

पंकजाताई आमच्या देव आहेत. त्यांचा झालेला पराभव आमच्या जिव्हारी लागला असल्याने व आता त्यांना राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्रिपद द्यावे, अशी आम्हा ग्रामस्थांची मागणी असल्याचे येथील हरिदास गिते यांनी सांगितले. ...

ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांना अटक - Marathi News | Beed Gnanaradha Multistate Chairman Suresh Kute arrested | Latest beed News at Lokmat.com

बीड :ज्ञानराधा मल्टिस्टेटचे चेअरमन सुरेश कुटे यांना अटक

पुण्यातून घेतले ताब्यात : बीड जिल्ह्यात नऊ गुन्हे दाखल ...

पोस्ट करणारे तर सोडाच पण कमेंट्स अन् ॲडमिनवरही होणार कारवाई - Marathi News | action will be taken not only on those who post but also on comments and admin | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोस्ट करणारे तर सोडाच पण कमेंट्स अन् ॲडमिनवरही होणार कारवाई

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका : नंदकुमार ठाकूर यांचा इशारा ...

Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा - Marathi News | Eight lakh monthly turnover from mushroom farming; An inspiring success story of a highly educated young entrepreneur | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Mushroom Farming महिन्याकाठी आठ लाखांची मशरूम शेतीतून उलाढाल; उच्चशिक्षित तरुण उद्योजकाची प्रेरणादायी यशकथा

आष्टीच्या मशरूम बीजाला अल्पावधीत देश, विदेशात मागणी ...