हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान... मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार... "काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार "स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले "तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर 'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी? आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन? "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा ७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण... RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला... ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
बीड पोलीस, मराठी बातम्या FOLLOW Beed police, Latest Marathi News
शहरातील जुन्या डाकबंगला रोडवरील अनिल लिंबगांवकर व अनिल पुरबुज यांच्या घरी आज पहाटे अडीज ते तीनच्या दरम्यान चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करण्यात आली. ...
प्रसुतीसाठी माहेरी आलेल्या एका गर्भवती महिलेवर गावातीलच एका तरूणाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. ...
अनेक ठेवीदारांनी परिवर्तन मल्टीस्टेटच्या अध्यक्ष व संचालक मंडळाविरोधात १२ एप्रिलला गुन्हा दाखल केला आहे. यानंतर हा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला. ...
चोऱ्या, दरोडे, लुटमारीच्या घटनांपाठोपाठ आता दुचाकीचोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मागील महिनाभरात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तब्बल २० दुचाकी चोरीला गेल्या आहेत. ...
अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूलच्या आठ लोकांच्या पथकावर वाळू माफियांनी काठ्या-लाठ्यांसह दगडफेक करीत जीवघेणा हल्ला केला. ...
रात्रीच्या वेळेस गस्त घालणाऱ्या चकलांबा पोलिसांच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या पाच जणांना जेरबंद केले तर दोघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. ...
‘बधाई हो! मैं स्नॅपडील कपंनी से बात कर रहां हू, आपको १२ लाख रूपयों की लॉटरी लगी है, गाडी चाहिये या पैसा’ असे म्हणणारा कॉल बीडमधील एका महिलेला आला. ...
बीड जिल्हा पोलीस दलात सध्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची चर्चा जोरात सुरू आहे. ...