By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
घराच्या पाठीमागील भिंतीवरुन माळवदावर चढून आतमध्ये प्रवेश करत चार लुटारूंनी घरातील व्यक्तींना धमकावत सोने- चांदीच्या दागिन्यांसह नगदी असा १ लाख ५९ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना रविवारी पहाटेच्या सुमारास तालुक्यातील आहेर चिंचोली येथे घडली. ... Read More
2nd Feb'20