लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित - Marathi News | New Year, New Beginning! Hardik Pandya will be announced as the new T20 captain for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवं वर्ष, नवी सुरुवात! टीम इंडियाचा टी-२० कर्णधार ठरला; हार्दिक पांड्याची निवड जवळपास निश्चित

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधार बदलाची मागणी झाली होती. ...

निवड समितीसाठी सचिन, धोनी, इंझमाम, सेहवागचे अर्ज; पण BCCI ने सर्वांना केले बाद, जाणून घ्या कारण  - Marathi News | BCCI has received more than 600 applications for the five-member selection panel including fake ID claiming to be Sachin, Dhoni, Inzamam & Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :निवड समितीसाठी सचिन, धोनी, इंझमाम, सेहवागचे अर्ज; पण BCCI ने सर्वांना केले बाद, जाणून घ्या कारण 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीनंतर BCCI ने निवड समितीची हकालपट्टी केली आणि आता नवीन समितीसाठी अर्ज मागवले आहेत. ...

IPL 2023 Start Date : आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार, ठरली तारीख; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स  - Marathi News | Indian Premier League 2023 (IPL2023) Season 16 to start on April 1st, 1st Season of Women IPL to start from 3rd March | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आयपीएल २०२३ एक आठवडा विलंबाने सुरू होणार, ठरली तारीख; जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट्स 

IPL 2023 Start Date : इंडियन प्रीमिअर लीग २०२३ साठीचे मिनी ऑक्शन शुक्रवारी कोची येथे होणार आहे. त्यासाठी सर्व दहा फ्रँचायझींचे प्रतिनिधि केरळ येथे दाखल झाले आहेत ...

Smriti Mandhana: सर्वांना अभिमान वाटेल यासाठी जीवापाड प्रयत्न करू; स्मृती मानधनाची 'त्यांच्या'साठी खास पोस्ट - Marathi News | After losing the Twenty20 series against Australia by 1-4, Indian player Smriti Mandhana posted a special post for fans  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्वांना अभिमान वाटेल यासाठी जीवापाड प्रयत्न करू; स्मृतीची 'त्यांच्या'साठी खास पोस्ट

अलीकडेच भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिका पार पडली. ...

IND vs SL : BCCIच्या मिटींगनंतर टीम इंडियात नवीन वर्षात परिवर्तनाची लाट; रोहित शर्माची आणखी एका मालिकेतून माघार? - Marathi News | IND vs SL : Rohit Sharma likely to be ruled out of Sri Lanka T20 series, Hardik Pandya to lead India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCIच्या मिटींगनंतर टीम इंडियात नवीन वर्षात परिवर्तनाची लाट; रोहित शर्माची आणखी एका मालिकेतून माघार?

India vs Sri Lanka T20 : Hardik Pandya to lead India: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची ( BCCI) बुधवारी बैठक पार पडली अन् त्यानंतर टीम इंडियात परिवर्तनाची लाट पाहायला मिळणार आहे. ...

Ramiz Raja: भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाची हकालपट्टी; PCBला मिळाला नवा अध्यक्ष  - Marathi News | Ramiz Raja has been ousted from the post of Pakistan Cricket Board and Najam Sethi will be the new PCB president  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला धमकावणाऱ्या रमीझ राजाची हकालपट्टी; PCBला मिळाला नवा अध्यक्ष 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्ष पदावरून रमीझ राजा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. ...

फ्रँचायझींची वाट लागणार! IPL 2023 धमाकेदार करण्यासाठी नवा नियम; १५ खेळाडूंचा संघ ठेवावा लागणार - Marathi News | IPL 2023 : IPL teams need to pick 4 substitutes along with the playing X1 during toss time & out of 4, only one can be used as an impact player  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फ्रँचायझींची वाट लागणार! IPL 2023 धमाकेदार करण्यासाठी नवा नियम; १५ खेळाडूंचा संघ ठेवावा लागणार

IPL 2023 : इंडियन प्रीमिअर लीगचे १६ वे पर्व आणखी धमाकेदार होणार आहे. ...

IND vs BAN 2nd Test : मोठा धक्का, भारताच्या कसोटी संघात बदल; रोहित शर्माबाबत जय शाह यांनी केली घोषणा - Marathi News | IND vs BAN 2nd Test : Rohit Sharma and Navdeep Saini ruled out of second Test against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठा धक्का, भारताच्या कसोटी संघात बदल; रोहित शर्माबाबत जय शाह यांनी केली घोषणा

India vs Bangladesh, 2nd Test: 22 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला दोन मोठे धक्के बसले आहेत. ...