लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बीसीसीआय

बीसीसीआय

Bcci, Latest Marathi News

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही देशातील राष्ट्रीय क्रिकेट संघटना आहे. जगभरात सर्वात जास्त वजन हे बीसीसीआयचे आहे.
Read More
Ishan Kishan: "धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं - Marathi News | MS Dhoni won us World Cup, Champions Trophy, even if I do 70% of what MS did, I'll be happy says that Ishan Kishan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"धोनीनं केलंय त्यातलं 70% जरी जमले तर...", ईशान किशनच्या उत्तराने जिंकली मनं

भारतीय संघाचा युवा खेळाडू ईशान किशनने धोनीचे कौतुक केले. ...

Suryakumar Yadav: टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न - Marathi News |  Suryakumar Yadav has said that he has always dreamed of playing Test cricket for India as well  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा स्टार फलंदाज आहे सूर्यकुमार, तरीही म्हणतो 'या' संघात खेळण्याचं स्वप्न

सध्या रणजी ट्रॉफीचा थरार रंगला असून सूर्यकुमार यादव मुंबईच्या संघाचा हिस्सा आहे. ...

Ramiz Raja, Pakistan: मोठ्ठा 'गेम' झाला! भारताला धमकावणाऱ्या पाकिस्तानच्या रमीझ राजाला PCB देणार दणका - Marathi News | Pakistan Cricket Board Ramiz Raja will be kicked out Najam Sethi to replace PCB board chief new chairman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोठ्ठा 'गेम' झाला! भारताला धमकावणाऱ्या पाकिस्तानच्या रमीझ राजाला PCB देणार दणका

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षपद रमीझ राजांकडून जाणार ...

कर समस्येचे समाधान न झाल्यास विश्वचषक भारताबाहेर? - Marathi News | If the tax issue is not resolved, the World Cup out of India? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कर समस्येचे समाधान न झाल्यास विश्वचषक भारताबाहेर?

एकीकडे पाकिस्तान सातत्याने बीसीसीआयला लक्ष्य करीत असताना दुसरीकडे कराच्या मुद्द्यावरून बीसीसीआयची भारत सरकारसोबतची कोंडी  सुटताना दिसत नाही. ...

ICC World Cup 2023 : पाकिस्तानची धमकी अन् ICCची वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवण्याची तयारी; जाणून घ्या ट्विस्ट - Marathi News | ICC World Cup 2023: BCCI-ICC Tax Row, ICC could shift 50-over World Cup 2023 out of India  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची धमकी अन् ICCची वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर खेळवण्याची तयारी; जाणून घ्या ट्विस्ट

भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेवर नवं संकट ओढावलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात ICC अॅक्शन मोडमध्ये आली आहे आणि कदाचित ते वन डे वर्ल्ड कप भारताबाहेर हलवू शकता ...

IND vs BAN : रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार? दुखापतीतबाबत आले मोठे अपडेट्स - Marathi News | IND vs BAN : Rohit Sharma has informed team management that he's available for the 2nd Test against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतही नाही खेळणार? दुखापतीतबाबत आले मोठे अपडेट्स

India vs Bangladesh : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताने लोकेश राहुलच्या नेतृत्वाखाली विजयाच्या दिशेने पाऊल टाकले आहे. ...

INDW vs AUSW 2022: "आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची नक्कीच उणीव भासत आहे", हरमनप्रीत कौरने व्यक्त केली खदखद - Marathi News | INDW vs AUSW 2022 We are definitely missing a bowling coach says India women’s captain Harmanpreet Kaur ahead of t20 world cup 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आम्हाला गोलंदाजी प्रशिक्षकाची उणीव भासत आहे", हरमनप्रीतने व्यक्त केली खदखद

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. ...

गिरे तो भी टांग ऊपर! ICC स्पर्धांमधील अपयशानंतरही BCCI करणार भारतीय खेळाडूंच्या पगारात बंपर हाईक - Marathi News | BCCI mulls increase in Central Contract; Rohit Sharma & team set for BUMPER hike in salary | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :गिरे तो भी टांग ऊपर! ICC स्पर्धांमधील अपयशानंतरही BCCI करणार भारतीय खेळाडूंच्या पगारात बंपर हाईक

भारतीय संघाला सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये अपयश आले. असे असले तरी BCCI आता भारतीय खेळाडूंच्या पगारात बक्कळ वाढ करणार आहे. ...