विभागीय ग्रामीण बँका आणि लहान आर्थिक बँका गृहकर्ज आता वाढवून देऊ शकतील. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने या बँकांना दिलेल्या परवानगीनुसार त्या महानगर क्षेत्रांत ३५ लाख आणि इतर केंद्रांच्या ठिकाणी २५ लाख रुपये गृहकर्ज देऊ शकतील. ...
थकबाकी वसुलीपोटी शेतकऱ्यांच्या जमिनींवर अगोदरच विविध कार्यकारी सोसायट्यांनी बोजा चढविलेला असताना पुन्हा त्यावर जिल्हा बॅँकेचे नाव लावून शेतकºयांना अडचणीत आणणे, शासनाने दिलेल्या दुष्काळी मदतीची रक्कम बॅँकेने अनामत म्हणून जमा करून घेणे यांसह शेतकºयांशी ...
येथील भारतीय स्टेट बँकच्या शाखेतील खात्यातून देशातील वेगवेगळ्या राज्यात ठिकाणी परस्पर रक्कम काढल्या जात असून, बँकेच्या ग्राहकांना अज्ञात व्यक्ती आर्थिक गंडा घालत असल्याचे प्रकार गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने घडत आहे. ...
लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅँक व त्यांचे संचालक मंडळ केंद्रस्थानी राहिल्यामुळे आता संचालकांत निकालाविषयीची चर्चा रंगली असून, उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बॅँकेतील दोन संचालकच या निवडणुकीतील प्रमुख प्रतिस्पर्धी असल्याने बॅँकेतील राजकारण ...
बँकेने नेमलेल्या मूल्यमापक सोनाराने मित्रांसोबत संगनमत करून तिघा खोट्या कर्जदारांच्या मार्फत परळीच्या अॅक्सिस बँकेत नकली सोने गहाण ठेवून एकूण १७ लाखांचे कर्ज उचलल्याची घटना उघडकीस आली आहे. ...