लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज - Marathi News | ICICI Bank gave good news to customers, now 7.15% interest will be available on FD | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ICICI बँकेनं ग्राहकांना दिली आनंदाची बातमी, आता FD वर मिळणार 7.15% व्याज

व्याजदरात केलेल्या या वाढीनंतर, बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या FD वर 4.50% ते 6.75% व्याज देईल. तसेच, 15 महिने ते 2 वर्षांच्या FD वर जास्तीत जास्त 7.15% व्याज देईल. ...

15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या... - Marathi News | 35 banks fail in 15 months, millions of customers in trouble; What to do if the money is lost? Find out... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :15 महिन्यांत 35 बँका बुडल्या, लाखो ग्राहक अडचणीत; पैसे बुडले तर काय करायचं? जाणून घ्या...

गेल्या काही वर्षांत आर्थिक अनियमिततेमुळे देशातील अनेक बँकांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत सर्वाधिक त्रास बँकांच्या ग्राहकांना होतो. ...

Bank Privatisation: SBI, PNB आणि BoB सह कुठल्या कुठल्या बँका होणार प्रायव्हेट? नीती आयोगाने प्रसिद्ध केली यादी  - Marathi News | Bank Privatisation: Which banks including SBI, PNB and BoB will be privatised? List published by NITI Aayog | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI, PNB आणि BoB सह कुठल्या कुठल्या बँका होणार प्रायव्हेट? नीती आयोगाने प्रसिद्ध केली यादी 

Bank Privatisation: बँकांच्या खासगीकरणाबाबत सरकारकडून व्यापक योजना आखली जात आहे. नीती आयोगाने यादी प्रसिद्ध करून कुठल्या कुठल्या बँकांचे खासगीकरण करण्यात येणार आहे आणि कुठल्या बँकांना खासगीकरणापासून दूर ठेवण्यात येणार याची यादी जाहीर केली आहे. ...

नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा! - Marathi News | lic housing finance hikes lending rates by 35 bps cites market conditions check new rate here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. ...

ग्राहकांच्या माथी मारू नका विमा पॉलिसी; सरकारी बॅंकांना अर्थमंत्रालयाने बजावले - Marathi News | do not hit on customers insurance policy ministry of finance issued a directive to the government banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहकांच्या माथी मारू नका विमा पॉलिसी; सरकारी बॅंकांना अर्थमंत्रालयाने बजावले

सरकारी बॅंकांमध्ये बचत किंवा इतर खाती असलेल्या लाेकांना एक डाेकेदुखी अनेकदा सहन करावी लागते. ती म्हणजे विमा पाॅलिसी ग्राहकांच्या माथी मारणे. ...

बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना - Marathi News | Fixed deposit in bank, 555 days profitable plan from Indian bank after repo rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करायचंय, मग ५५५ दिवसांची 'ही' लाभदायक योजना

इंडियन बँकेने या पॉलिसीसह नवीन ५५५ दिवसांच्या फिक्स्ड डिपॉझिटची योजना सुरू केली आहे. ...

SBIचा ग्राहकांना धक्का; होम, ऑटोसह सर्व कर्जे महागली, EMI वाढणार - Marathi News | SBI hits customers; All loans including home, auto become more expensive, EMI will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBIचा ग्राहकांना धक्का; होम, ऑटोसह सर्व कर्जे महागली, EMI वाढणार

SBI Loan News: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या एसबीआयने कर्जावरील व्याजदर वाढवून आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. ...

क्रेडिट कार्ड आणि UPI ने पेमेंट करणाऱ्यांची मज्जाच मज्जा, आता होणार हा फायदा - Marathi News | Credit Card and UPI Payers will enjoy this benefit now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड आणि UPI ने पेमेंट करणाऱ्यांची मज्जाच मज्जा, आता होणार हा फायदा

Online Payment: क्रेडिट कार्डधारक लवकरच युनायटेड पेमेंट इंटरफेस (UPI) च्या माध्यमातून वस्तू आणि सेवांचा भरणा करण्यास सक्षम असतील. ...