लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँकिंग क्षेत्र

बँकिंग क्षेत्र, मराठी बातम्या

Banking sector, Latest Marathi News

ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या... - Marathi News | Banks will be closed for 12 days in August; Find out ... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऑगस्टमध्ये बँका तब्बल १२ दिवस राहणार बंद; जाणून घ्या...

सुट्या लक्षात घेऊन नागरिकांना आपल्या आर्थिक कामांचे नियोजन करावे लागणार आहे. ...

ग्रामपंचायतीच्या मलाईदार खात्याकरीता बँकांकडुन खेचाखेची - Marathi News | Withdrawal from banks for Gram Panchayat's creamy account | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतीच्या मलाईदार खात्याकरीता बँकांकडुन खेचाखेची

नगरसुल ; येवला तालुक्यातील ग्रामपंचायतींचा १५ वित्त आयोगाचे बँकांमध्ये खाते उघडण्याची प्रोसेस प्रशासनातर्फे सुरू आहे. अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीची खाते ... ...

रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार? - Marathi News | Will RBI take big decision again, cut repo rates? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक पुन्हा मोठा निर्णय घेणार, व्याजदरात कपात करणार?

कोरोनाच्या संकटाशी सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक पुन्हा एकदा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. ...

नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय - Marathi News | Cash dispensers closed in Nashik; Inconvenience to customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात रोख भरणा यंत्र बंद; ग्राहकांची गैरसोय

कोरोनामुळे नागरिकांचे आर्थिक व्यावहार मर्यादित असले तरी अनेक जण बँकेत जाण्याऐवजी एटीएम व सीडीएमसारख्या प्रणालीचा वापर करून आर्थिक व्यावहार करतात. परंतु, शहरातील विविध बँकांचे सीडीएम बंद असल्याने रविवारी (दि.२६) ग्राहकांना आर्थिक व्यावहार करताना अडचणी ...

फायनान्सच्या कर्जदारांवर पुन्हा दंडाची टांगती तलवार - Marathi News | Sword of fines hanging over finance borrowers again | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फायनान्सच्या कर्जदारांवर पुन्हा दंडाची टांगती तलवार

कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन सुरू केला आहे. यामध्ये बँकाही बंद ठेवल्या आहेत. परिणामी ज्यांनी फायनान्स कंपनीमधून कर्ज घेतले आहे, त्यांच्यावर पुन्हा दंडाची टांगती तलवार आहे. सहाशेपासून हजार रुपयेपर्यंत खिशाला कात्री लागण ...

सरकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर, पगारात घसघशीत वाढ, इन्सेंटिव्हसुद्धा मिळणार - Marathi News | Government bank employees will get big good news, drastic increase in salary, incentives | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँक कर्मचाऱ्यांना मोठी खूशखबर, पगारात घसघशीत वाढ, इन्सेंटिव्हसुद्धा मिळणार

सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांना कामगिरीच्या आधारावर इन्सेंटिव्हही देण्याता येणार आहे. ही पगारवाढ १ नोव्हेंबर २०१७ पासून लागू असेल. ...

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला - Marathi News | Highest salary to the director of HDFC Bank; Uday Kotak's salary was reduced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

2019-20 हे वर्ष कंपन्यांना तसे आर्थिक मंदीचेच गेले आहे. त्यात आता कोरोनामुळे बाजारपेठेलाच मोठा फटका बसला आहे. ...

पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ - Marathi News | Launch of Animal Husbandry Kisan Credit Card Scheme at Vaibhavwadi | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड योजनेचा वैभववाडीत शुभारंभ

केंद्र शासनाची किसान क्रेडिट कार्ड योजना जिल्हा बँकेमार्फत राबविली जात आहे. या योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या हेतूने जिल्हा बँकेच्या वैभववाडी शाखेत पशुसंवर्धन किसान क्रेडिट कार्ड वितरण आणि कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...