Kotak Mahindra Bank : देशातील मोठ्या खासगी बँकांपैकी एक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेचे शेअर्स गुरुवारी सुमारे १२ टक्क्यांनी घसरले. यानंतर उदय कोटक यांनाही कोट्यवधींचा फटका बसला. ...
Kotak Bank Share Crash: कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन व मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून नवीन ग्राहक जोडण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेनं (आरबीआय) बुधवारी बंदी घातली. यानंतर बँकेच्या शेअर्सवर परिणाम दिसून आला. ...
Sunetra Pawar clean chit, Mumbai Police: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांना आर्थिक गुन्हे शाखेकडून महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळ्याप्रकरणी (MSCB Scam) क्लीनचीट देण्यात आल्याचे मुंबई पोलिसांनी सांगितले. ...
RBI Action On Co-Operative Bank : रिझर्व्ह बँकेनं (RBI) आणखी एका सहकारी बँकेवर कठोर कारवाई केली आहे. या बँकेवर पैसे काढण्यासह अनेक निर्बंध लादण्यात आलेत. ...
India Richest Temple: भगवान व्यंकटेश्वराचे हे मंदिर तिरुमला डोंगरांच्या व्यंकटद्री नावाच्या सातव्या डोंगरावर आहे. येथे रोज हजारो लोक दर्शनासाठी येत असतात. ...