लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

"अधिक रिटर्नसाठी लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक, बँकांना आकर्षक पोर्टफोलिओ बनवण्याची गरज" - Marathi News | People invest in stock market for more returns banks need to make attractive portfolio nirmala sitharaman on investment | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"अधिक रिटर्नसाठी लोकांची शेअर बाजारात गुंतवणूक, बँकांना आकर्षक पोर्टफोलिओ बनवण्याची गरज"

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची एक बैठक पार पडली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं. ...

UPI पासवर्ड प्रणालीत बदल होणार, NPCI आणतंय नवी पेमेंट सिस्टम; Gpay, PhonePe यूझर्ससाठी महत्त्वाची माहिती - Marathi News | UPI password system to change NPCI brings new payment system Important information for Gpay PhonePe users | Latest business News at Lokmat.com

व्यापार :UPI पासवर्ड प्रणालीत बदल होणार, NPCI आणतंय नवी पेमेंट सिस्टम; Gpay, PhonePe यूझर्ससाठी महत्त्वाची माहिती

सध्या ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तुम्हाला ४ किंवा ६ अंकी पिन पासवर्ड टाकावा लागतो, पण आता त्यात बदल होणार आहेत. पाहा काय होणार बदल आणि काय म्हटलंय रिझर्व्ह बँकेनं. ...

कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक - Marathi News | Financial assistance of five thousand to cotton, soybean farmers but it is mandatory to do this | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापूस, सोयाबीन शेतकऱ्यांना पाच हजारांचे अर्थसाह्य पण त्यासाठी हे करणे बंधनकारक

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्यात येणार आहे. मात्र, ही मदत देताना ई-पीक पाहणी अॅपवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. ...

सोलापूर डीसीसी कर्ज वाटपाचा पॅटर्न ठरतोय राज्यात भारी - Marathi News | Solapur DCC loan distribution pattern is becoming popular in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोलापूर डीसीसी कर्ज वाटपाचा पॅटर्न ठरतोय राज्यात भारी

बिगर शेती कर्ज थकबाकी वसुलीसाठी जर्र जर्र झालेल्या सोलापूर डीसीसी बँकेचा थेट कर्ज वाटपाचा पॅटर्न ९९ टक्क्यांपर्यंत होणाऱ्या वसुलीमुळे राज्यात 'आदर्श' ठरत आहे. ...

नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान - Marathi News | 11 thousand farmers of this district who pay regular loan will get incentive subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित कर्जफेड करणाऱ्या या जिल्ह्यातील ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार प्रोत्साहनपर अनुदान

शासन निर्णयातील त्रुटींमुळे अडकलेले नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रोत्साहनपर अनुदान ११ हजार शेतकऱ्यांना मिळणार आहे. ...

बँकांकडून नुसती लुटालूट! माऊसचे बटन क्लिक केले; द्या आता सर्व्हिस चार्ज, वसूल करतात किती शुल्क? - Marathi News | Just robbery from banks! mouse button clicked; Give service charge now, how much charge do they charge? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांकडून नुसती लुटालूट! माऊसचे बटन क्लिक केले; द्या आता सर्व्हिस चार्ज, वसूल करतात किती शुल्क?

बँका आणि विविध सेवा देणारे प्लॅटफॉर्म सर्व्हिस चार्जच्या नावाखाली खात्यातून जादा पैसे कापून घेऊ लागल्या आहेत. ...

IDBI Bank Share: 'या' दिग्गज सरकारी बँकेला मिळाले ३ खरेदीदार; रॉकेट बनला शेअर, किमत १०० रुपयांपर्यंत - Marathi News | IDBI Bank giant state bank gets 3 buyers Share up huge profit price above 100 rs know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'या' दिग्गज सरकारी बँकेला मिळाले ३ खरेदीदार; रॉकेट बनला शेअर, किमत १०० रुपयांपर्यंत

IDBI Bank Share Price: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) आयडीबीआय बँकेतील बहुसंख्य हिस्स्यासाठी ३ संभाव्य बोलीदारांना मंजुरी दिल्याचं वृत्त माध्यमांद्वारे समोर आलं आहे. यानंतर बँकेच्या शेअरमध्ये वादळी तेजी झाल्याचं दिसून आलं. ...

IDBI Bank Stake Acquisition : 'ही' सरकारी बँक विकली जाणार, खरेदी करण्याच्या शर्यतीत ३ मोठी नावं आघाडीवर! - Marathi News | Fairfax, Emirates NBD, Kotak Mahindra Bank Lead Race For IDBI Bank | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' सरकारी बँक विकली जाणार, खरेदी करण्याच्या शर्यतीत ३ मोठी नावं आघाडीवर!

IDBI Bank Stake Acquisition : शॉर्टलिस्ट केलेले गुंतवणूकदार लवकरच पुढील प्रक्रियेशी जोडले जातील, जेणेकरून सर्वकाही वेळेवर पूर्ण होईल. ...