लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Loan for Sugar Factories : नगर जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना मर्यादा डावलून कर्ज - Marathi News | Loan for Sugar Factories : Illegal Loan from Nagar Zilla Bank to Sugar Mills | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar Factories : नगर जिल्हा बँकेकडून साखर कारखान्यांना मर्यादा डावलून कर्ज

नामांकित समजल्या जाणाऱ्या नगर जिल्हा सहकारी बँकेच्या कामकाजात काही अनियमितता व गंभीर स्वरूपाचे दोष निदर्शनास आल्याने नाशिक येथील विभागीय सहनिबंधकांनी बँकेशी संबंधित १९ मुद्द्यांचे लेखापरीक्षण करून तपासणी करण्याचा आदेश दिला आहे. ...

बँकांकडून ठेवी घेण्यापेक्षा कर्ज देण्याचे प्रमाण अधिक, प्रमाण एकसमान ठेवण्याच्या सक्तीचे संकेत  - Marathi News | Banks lending more than they take deposits, a sign of pressure to keep the ratio flat  | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकांकडून ठेवी घेण्यापेक्षा कर्ज देण्याचे प्रमाण अधिक, प्रमाण एकसमान ठेवण्याच्या सक्तीचे संकेत 

एक वर्षापासून जमा वृद्धी ही कर्ज वृद्धीच्या तुलनेत अधिक होती. ...

परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम - Marathi News | Parbhani Zilla Bank Chairman Suresh Varpoodkar shocks; Disqualification also remains with the Minister of Co-operation | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश वरपूडकरांना झटका; अपात्रता सहकार मंत्र्यांकडेही कायम

यापूर्वी आ.तान्हाजी मुटकुळे व माजी आ.बाबाजानी दुर्राणी हे बँक संचालक पदासाठी अपात्र ठरले. त्यांचाही पुनर्विचार अर्ज सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी फेटाळला आहे. ...

Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी - Marathi News | Ladki Bahin yojana money deposited in arrears Don't cut money govt warns banks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ चे पैसे थकीत हप्त्यांमध्ये जमा; पैसे कापू नका, सरकारची बँकांना तंबी

रक्कम लाभार्थ्यांना खात्यातून न काढता येणे, कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे, असे प्रकार उघड झाले आहेत ...

सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये - Marathi News | Soybean, cotton farmers will get Rs 5000 per hectare tomorrow | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उद्या मिळणार हेक्टरी ५००० रुपये

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रतिहेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसाह्य बुधवारपासून (दि. २१) देण्यात येणार आहे. ...

महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Mahamumbai Bank defrauded one more of nine lakhs, a case has been registered against three people from Mumbai in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :महामुंबई बँकेचा आणखी एकाला नऊ लाखांचा गंडा, राजापुरात मुंबईतील तिघांविरोधात गुन्हा दाखल

राजापूर (जि. रत्नागिरी ) : राजापुरात महामुंबई निधी अर्बन बँकेने चारजणांना साडेआठ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार काही दिवसांपूवी उघड ... ...

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे - Marathi News | Ladki Bahin Yojana : Ladki Bahin Yojana form has been filled but money has not been received Do this for getting money | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलाय पण पैसे मिळाले नाहीत हे करा मिळतील पैसे

राज्य शासनाने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेंतर्गत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यावर १४ ऑगस्टपासून पैसे यायला सुरुवात झाली आहे. ...

ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य! - Marathi News | It is unfair for banks to make profit by cutting customers' pockets! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ग्राहकांचे खिसे कापून बँकांनी नफा कमावणे अन्याय्य!

खात्यात किमान शिल्लक नसणे व ‘एटीएम’चा जास्त वापर यामुळे २०१८ ते २०२३ या दरम्यान बँकांनी खातेदारांकडून तब्बल ३५ हजार कोटींच्या दंडाची वसुली केली! ...