लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Loan for Sugar factory : वित्त विभागाच्या अटी डावलून साखर कारखान्यांना कर्ज देणार - Marathi News | Loan for Sugar factory : Loans will be given to sugar factories by waiving the conditions of finance department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Loan for Sugar factory : वित्त विभागाच्या अटी डावलून साखर कारखान्यांना कर्ज देणार

राज्यातील आर्थिक अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांना महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून शासन हमीवर मुदत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाने घातलेल्या अटी शासनानेच मंगळवारी शिथिल केल्या. ...

क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या सेवा महागणार - Marathi News | banking services may get costlier stiff disclosure norms possible for credit card transactions | Latest business News at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट कार्ड आणि ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! या सेवा महागणार

Banking Services : सर्वसामान्यांच्या खिशाचा भार पुन्हा एका वाढण्याची शक्यता आहे. कारण, बँक सेवा, क्रेडिट कार्ड पेमेंट आता महाग होऊ शकतात. अर्थ मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने याबद्दल माहिती दिली आहे. ...

सरकारी बँकेच्या 5 योजना तुमचं आयुष्य बदलतील! फक्त 400 दिवसात श्रीमंतीची हमी - Marathi News | state bank of india 5 scheme which sbi fd scheme make you rich in 400 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारी बँकेच्या 5 योजना तुमचं आयुष्य बदलतील! फक्त 400 दिवसात श्रीमंतीची हमी

SBI Bank Scheme: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) अमृत वृष्टी नावाची मुदत ठेव योजना सुरू केली आहे. सुरक्षित गुंतवणुकीसोबत तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची हमी यात आहे. ...

तुमचं आधार बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही? हे कळेल आता तुमच्या मोबाईलवर वाचा सविस्तर - Marathi News | Is your Aadhaar linked with your bank account or not? now check on your mobile Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमचं आधार बँक खात्यासोबत लिंक आहे की नाही? हे कळेल आता तुमच्या मोबाईलवर वाचा सविस्तर

Aadhar Bank Seeding जर तुमचे आधार बँकेशी लिंक नसेल, तर तुम्हाला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकणार नाही, कोणतीही सबसिडी तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुम्ही तुमचे बँक खाते आधारशी लिंक करणे आवश्यक आहे. ...

बँक लॉकर घेताय? आधी रिझर्व्ह बँकेचे नियम वाचा; RBI'ने नवीन अपडेट दिली - Marathi News | Taking a bank locker? Read RBI rules first; RBI gave a new update | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक लॉकर घेताय? आधी रिझर्व्ह बँकेचे नियम वाचा; RBI'ने नवीन अपडेट दिली

बँकेतील लॉकर सध्या महत्वाचे मानले जाते. अजेकण त्यांचे महत्वाचे कागदपत्र, सोनं, चांदी यासारख्या वस्तू ठेवण्यासाठी लॉकरचा वापर करतात. ...

हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं - Marathi News | Why people don't keep their savings in banks these days?; Know the reasons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हल्ली लोक बचतीचे पैसे बँकांमध्ये का ठेवत नाहीत?; जाणून घ्या कारणं

२० ऑगस्ट १९९३ पूर्वी बचत खात्यावर सहा टक्के दराने व्याज मिळत असे. आता ते २.७० ते ३ टक्के इतके घसरले आहे, त्यावर कर सवलतही नाही ! ...

बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही - Marathi News | 206 accused in Babaji Date Mahila Bank scam are not arrested at present | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बाबाजी दाते महिला बॅंक घोटाळ्यातील २०६ आरोपींना तूर्तास अटक नाही

१४२ कर्जदारांचे व्यवहार थांबले : ओटीएससाठी न्यायालयाची हवी पूर्व परवानगी ...

बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले - Marathi News | ed seized nine kg gold 6.53 crore from businessman house in kolkata bank fraud case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बापरे! घरात सापडलं सोन्याचं घबाड; पाहून ईडी अधिकारीही चक्रावले

ED Raid : ईडीने एका व्यावसायिकाच्या घरावर धाड टाकली. अधिकाऱ्यांना घरात सोन्याचं घबाडच सापडलं. ईडीने संपत्तीचे कागदपत्रेही जप्त केली आहेत.  ...