लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बँक

बँक, मराठी बातम्या

Bank, Latest Marathi News

Nashik District Bank : आधी जमीन जप्ती, मग लिलाव, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसा देणं सुरूच  - Marathi News | Latest News Agriculture News Nashik District Bank continues to issue notices to farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik District Bank : आधी जमीन जप्ती, मग लिलाव, जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना नोटीसा देणं सुरूच 

Nashik District Bank : नाशिक जिल्हा बँकेकडून कर्जदार शेतकऱ्यांना जप्तीच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. ...

बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते? मर्यादा ओलांडल्यास भरावा लागेल टॅक्स, वाचा बचत खात्याचे नियम - Marathi News | income tax department will send notice if you deposit cash than the limit in savings account | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खात्यात किती रोख रक्कम जमा करता येते? मर्यादा ओलांडल्यास भरावा लागेल टॅक्स, वाचा बचत खात्याचे नियम

Savings Account Rules : तुमच्याकडे बचत खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, एक चुक तुमचे आर्थिक नुकसान करू शकते. ...

काय सांगता! शेअर मार्केटसारखा परतावा आता FD मध्ये; 'ह्या' 3 योजना करतील श्रीमंत - Marathi News | highest fd interest rate upto 9 45 percent shriram finance ujjivan small finance bank unnati fixed deposit interest rates | Latest business News at Lokmat.com

व्यापार :काय सांगता! शेअर मार्केटसारखा परतावा आता FD मध्ये; 'ह्या' 3 योजना करतील श्रीमंत

Highest Fd Rates : अनेक NBFC कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेव योजनेवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहेत. तुम्हीही ह्या संधीचा फायदा उचलू शकता. ...

अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या - Marathi News | If the account holder dies and the bank account has no nominee who gets the money know answer | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अकाऊंट होल्डरचा मृत्यू झाला आणि बँकेत नॉमिनीच नाहीये तर, कोणाला मिळणार पैसे? जाणून घ्या

बँक खातं, डिमॅट खातं किंवा इतर कोणत्याही आर्थिक खात्यांसाठी नॉमिनी ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या ही लक्षात आलं असेल की, जेव्हा तुम्ही बँकेत खातं उघडण्यासाठी जाता तेव्हा बँक कर्मचाऱ्यानं तुम्हाला नॉमिनी ठेवण्यास सांगितलं असेल. ...

लग्नाचा अधिकार नसला, तरी संयुक्त बँक खात्याची सुविधा! - Marathi News | Union Finance Ministry decision on LGBTQ community can open joint bank accounts with their spouses | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लग्नाचा अधिकार नसला, तरी संयुक्त बँक खात्याची सुविधा!

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने LGBTQ समुदायातील व्यक्तींना आपल्या जोडीदारासोबत संयुक्त बँक खाते उघडण्याची परवानगी नुकतीच दिली. हे स्वागतार्ह पाऊल आहे! ...

महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई - Marathi News | Four arrested including Mahajan couple in Mahila Bank embezzlement, SIT action | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महिला बँक अपहारात महाजन दाम्पत्यासह चाैघांना अटक, एसआयटीची कारवाई

तब्बल एक महिन्यानंतर मिळाला कारवाईचा मुहूर्त... ...

Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम? - Marathi News | if the borrower dies after taking a personal loan home loan or car loan who will reimburse | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Personal, Home किंवा Car लोन घेतलेल्या कर्जदाराचा मृत्यू झाला तर परतफेड कोण करतं? काय आहेत नियम?

Personal Finance होम लोन, कार लोन, पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाची भरपाई कोण करणार? याबाबत माहित असणे आवश्यक आहे. ...

PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर - Marathi News | PM Kisan : Farmers changed their mobile phones and PM Kisan's money got stuck, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan : शेतकऱ्यांनी मोबाइल बदलले अन् पीएम किसानचे पैसे अडकले वाचा सविस्तर

PM Kisan Sanman Nidhi पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत अनेक शेतकऱ्यांचे अद्यापही ई-केवायसी झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ३ हजार २५६ शेतकरी आगामी पीएम किसानच्या हप्त्याला मुकण्याची शक्यता आहे. ...