ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
बाबा सिद्दिकी हे महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री होते. काँग्रेसमध्ये कार्यकर्ते ते नेते असा प्रवास केलेल्या सिद्दिकींनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींशी त्यांचे अत्यंत जवळचे संबंध होते. १२ ऑक्टोबरला वांद्रे येथे तीन अज्ञात हल्लेखोरांनी बाबा सिद्दिकींवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. Read More
Baba Siddiqui : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात दाखल केलेल्या आरोपपत्रात, मुंबई गुन्हे शाखेने हत्येच्या कटात वापरल्या गेलेल्या मनी ट्रेलची माहितीही उघड केली आहे. ...
आम्हाला जे जे संशय आहेत ते आम्ही पोलिसांना सांगितले आहेत. तपास कोणत्या अँगलने झालाय हे बघितले पाहिजे असं सांगत झिशान सिद्दिकी यांनी तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. ...