Baba Ramdev News in Marathi | बाबा रामदेव मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Baba ramdev, Latest Marathi News
कोरोनावरील उपचार पद्धतीत फॅबीफ्लू आणि स्टेरॉईडसह अन्य अँटीबॉयोटीक्सही फेल ठरल्याचं बाबा रामदेव यांनी म्हटलंय. ...
टूल किटप्रकरणावरु भाजपा आणि काँग्रेस आमने-सामने आले असतानाच आता बाबा रामदेव यांनीही यात उडी घेतली आहे. बाबा रामदेव यांनी टूल किटवरुन 100 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या हिंदूंना बदनाम करू नका, असे म्हटलंय. ...
Coronavirus : पतंजलीतील ८३ लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचं वृत्त आलं होतं समोर ...
Corona Virus: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली योगपीठातील ८३ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
योगगुरू बाबा रामदेव यांच्या एका कंपनीला भरघोस नफा झाल्याची माहिती मिळाली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Session : शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत?, पटोलेंचा सवाल ...
Patanjali's Coronil And Maharashtra : कोरोनिल हे औषध वादाचा भोवऱ्यात सापडले आहे. ...
Baba Ramdev on Coronil : पतंजलीच्या कोरोनिल या औषधाला WHO चं सर्टिफिकेट मिळाल्याच्या दाव्यावर IMA नं नोंदवला आक्षेप ...