यवतमाळ : दिग्रस तालुक्यातील राहटी येथील युवकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री उघडकीस आली होती. त्याचा खून झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.