लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अयोध्या

अयोध्या, मराठी बातम्या

Ayodhya, Latest Marathi News

Ayodhya Ram Mandir  अयोध्या ही प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. हिंदूंसाठी पवित्र तीर्थस्थळ. इथल्या जागेचा वाद अनेक वर्षं सुप्रीम कोर्टात होता. अखेर, सर्वोच्च निकालानुसार अयोध्येत भव्य राम मंदिर उभं राहत आहे. २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक मान्यवरांच्या आणि धर्मगुरूंच्या उपस्थितीत या मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा करणार आहेत.
Read More
श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार - Marathi News | Ayodhya Ram Mandir, Grand Lotus Shaped Fountain Planned Near Ram Mandir | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :श्रीराम मंदिराची भव्यता वाढणार; कमळाच्या आखाराचे भव्य कारंजे उभारले जाणार

अयोध्येचे सौंदर्य वाढवण्यासाठी 20 एकर परिसरात भव्य कारंजे उभारले जाणार आहे. ...

राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई - Marathi News | Saints are prohibited from bringing fines, umbrellas and sandals | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर सोहळ्यात संतांना दंड, छत्र व पादुका आणण्यास मनाई

जानेवारीतील समारंभाला अयाेध्येत ७ हजार लोक येणार ...

हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा... - Marathi News | Ayodhya Ram Mandir: Hi-tech weapons, special powers; Commandos deployed for the security of Shri Ram Temple | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :हायटेक शस्त्रे, स्पेशल पॉवर; श्रीराम मंदिराच्या सुरक्षेसाठी कमांडो तैनात, अशी असेल सुरक्षा...

Ayodhya Ram Mandir: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्थापन केलेल्या विशेष दलाकडे राम मंदिर परिसराती सुरक्षा देण्यात आली आहे. ...

काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य! - Marathi News | What can you say, materials from Maval for the Ram temple in Ayodhya! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काय सांगता, अयोध्येतील राम मंदिरासाठी मावळातील साहित्य!

अयोध्येत साकारण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिर परिसरातील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी वापरण्यात येत असलेले स्ट्रॉम वॉटर ड्रेन मटेरियल मावळातील आरएमके इन्फ्रास्ट्रक्चर ग्रुपच्या माध्यमातून पुरवले जात आहे.... ...

हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत - Marathi News | Our Country, Our Name; Carved stone inscribed 'Bharat' in Ayodhya from rajasthan jodhpur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हमारा देश, हमारा नाम; 'भारत' कोरलेला कोरीव दगड अयोध्येत

देशातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येत मोदी सरकारविरुद्ध इंडिया आघाडीची स्थापन केली. ...

Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर; नवीन व्हिडिओ आला समोर, पाहा... - Marathi News | Video: Work on ShriRam Temple in Ayodhya in progress; New video out | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :Video: अयोध्येतील श्रीराम मंदिराचे काम प्रगतीपथावर; नवीन व्हिडिओ आला समोर, पाहा...

Ayodhya News: श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी यासंबंधीचा एक ताजा व्हिडिओ शेअर केला आहे ...

राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर - Marathi News | Idols found in the excavation of Ram temple in Ayodhya, photos have come out for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राम मंदिर खोदकामात आढळल्या प्राचीन मूर्ती, पहिल्यांदाच फोटो आले समोर

मंदिराचे खोदकाम करताना सापडलेल्या वस्तूंचे फोटो प्रथमच समोर आले आहेत. ...

रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय! - Marathi News | Security of Ram Janmabhoomi area will be entrusted to SSF; A big decision before Prana Pratistha Festival! | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :रामजन्मभूमी परिसराची सुरक्षा व्यवस्था SSF कडे सोपवली जाणार; प्राणप्रतिष्ठा महोत्सवापूर्वी मोठा निर्णय!

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सोमवारी रात्री एसएसएफच्या दोन बटालियनही अयोध्येत पोहोचल्या आहेत. ...