lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आवेश खान

Avesh Khan Latest news

Avesh khan, Latest Marathi News

आवेश खान Avesh Khan हा भारतीय वेगवान गोलंदाज आहे. २०१६ साली १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात त्याची निवड झाली होती. २०१७ साली रॉयल चॅलेंजर्स बंगोलरकडून त्याने आयपीएलमध्ये पदार्पण केले. सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाकडून तो खेळत आहे.
Read More
IND vs ENG: शेवटच्या तीन टेस्टसाठी भारताचा संघ जाहीर, विराटला विश्रांती, नवा खेळाडू संघात - Marathi News | IND vs ENG: India squad announced for last three Tests, Virat rested, new players in the squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: शेवटच्या तीन टेस्टसाठी भारताचा संघ जाहीर, विराटला विश्रांती, नवा खेळाडू संघात

Virat Kohli, Team India Squad, IND vs ENG Test: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंग्लंड विरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील ... ...

IND vs ENG 1st Test Live Scorecard : BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट अखेर केली जाहीर - Marathi News | ind vs Eng 1st test match Rajiv Gandhi international Stadium live score board -  Fast bowler Avesh Khan has been released to play for his Ranji trophy team, Rajat Patidar has joined the team as Virat Kohli's replacement  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने पहिल्या कसोटीआधी भारतीय खेळाडूला रिलीज केले, विराटची रिप्लेसमेंट जाहीर

IND vs ENG 1st Test Live Updates Day 1 - भारत-इंग्लंड यांच्यातली पहिली कसोटी आजपासून सुरू झाली ...

IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल - Marathi News | India vs Afghanistan 3rd T20I Predicted XI Team India likely to test bench strength in Bengaluru | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AFG: तिसऱ्या T20 साठी टीम इंडियात दिसू शकतात 'हे' ३ महत्त्वाचे बदल

रोहित शर्मा संघासाठी घेऊ शकतो मोठे निर्णय ...

IND vs SA: आफ्रिकेविरूद्धच्या दारूण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; शमीची रिप्लेसमेंट भरली - Marathi News | India Vs South Africa Test series Avesh Khan added to India’s squad for 2nd Test against south africa | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दारूण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; मोहम्मद शमीची रिप्लेसमेंट भरली

IND vs SA: सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. ...

भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update : India registered Biggest ODI victory against South Africa in terms of balls remaining, breaking the record of 21 years ago, Sai Sudarshan also shined | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताने सर्वात मोठा विजय मिळवला, २१ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, साई सुदर्शनही चमकला

India vs South Africa 1st ODI Live Update : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. अर्शदीप सिंग ( ५ विकेट्स) व आवेश खान ( ४ विकेट्स) यांच्या भेदक माऱ्यानंतर पदार्पणवीर साई सुदर्शन व श्रेयस अय्यर ...

अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट - Marathi News | India vs South Africa 1st ODI Live Update :  South Africa 116 all out (Phehlukwayo 33; Arshdeep 5/37, Avesh 4/27) in 27.3 overs against India in Johannesburg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगच्या ५ विकेट्स, आवेश खानचे ४ बळी; दक्षिण आफ्रिका ११६ धावांत ऑल आऊट

India vs South Africa 1st ODI Live Update : अर्शदीप सिंग व आवेश खान यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. ...

IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता - Marathi News | IND vs WI 2nd T20 Captain Hardik Pandya likely to make 2 big changes to Team India | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI: दुसऱ्या T20 साठी 'टीम इंडिया'मध्ये हार्दिक २ मोठे बदल करण्याची शक्यता

IND vs WI 2nd T20: विंडिज विरूद्धचा आज (रविवारी) दुसरा टी२० सामना ...

'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी! - Marathi News | These 5 Indian players should give up dreaming of playing World Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'या' 5 भारतीय खेळाडूंनी वर्ल्ड कप 2023 खेळण्याचं स्वप्न पाहणं सोडून द्याव, मिळणार नाही संधी!

वेस्टइंडीज दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणाही झाली आहे. याच बरोबर, काही खेळाडूंनी विश्वचषक खेळण्याचे स्वप्न पाहणे सोडायला हवे, हेही स्पष्ट झाले आहे. ...