लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहन

वाहन, मराठी बातम्या

Automobile, Latest Marathi News

रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क! - Marathi News | Bollywood actor Ranveer Singh cars collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंगचं लक्झरी कार कलेक्शन, गाड्यांची किंमत वाचून व्हाल थक्क!

रणवीर सिंगला कपड्यांसोबत कार्सचीही आवड आहे. त्यामुळे त्याच्याकडे अनेक लक्झरी कार्सचं कलेक्शन आहे. चला जाणून घेऊया रणवीरकडे कोणत्या कार्स आहेत.  ...

या व्यक्तीने तयार केली आपल्या आवडीची स्टायलिश बाइक, १३ फूट लांब बाइकची किंमत जाणू घ्या! - Marathi News | Bengaluru man Zakir Khan Builds a 13 Foot long custom Bike | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :या व्यक्तीने तयार केली आपल्या आवडीची स्टायलिश बाइक, १३ फूट लांब बाइकची किंमत जाणू घ्या!

बाइकची लांबी कोणत्याही लक्झरी कार इतकी आहे. जेव्हा ही बाइक बंगळुरूच्या रस्त्यांवर आली तेव्हा सर्वांच्या नजरा या बाइकवर खिळल्या होत्या. ...

ही आहे जगातली सर्वात महागडी कार, अंबानींकडेही नाही ही कार! - Marathi News | Rolls Royce Sweptail thirteen million dollar world's most expensive car | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :ही आहे जगातली सर्वात महागडी कार, अंबानींकडेही नाही ही कार!

ज्या कारबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, त्या कारची किंमत याहूनही जास्त आहे. आज रोल्स रॉयस कंपनीच्या एका खास कारची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत. ...

2018 Hero Xtreme 200R बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत! - Marathi News | 2018 Hero Xtreme 200r bike price revealed by Hero Motorcorp | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :2018 Hero Xtreme 200R बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत!

हिरो मोटोकॉर्प कंपनीने त्यांची Xtreme 200R ही नवी बाईक लॉन्च केली आहे. ग्राहकांची गरज आणि आवड लक्षात घेऊन ही बाईक तयार करण्यात आली आहे.  ...

भारतात Volvo ची शानदार XC40 कार लॉन्च, जाणून घ्या किंमत! - Marathi News | Volvo XC40 launched in India, know price and features | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :भारतात Volvo ची शानदार XC40 कार लॉन्च, जाणून घ्या किंमत!

Volvo XC40 कारचं डिझाइन अधिक आकर्षक आणि फ्रेश करण्यात आलं आहे. भारतात केवळ ही एकच एसयूव्ही ट्रिम R-Design मध्ये उपलब्ध होईल. ...

फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार! - Marathi News | Ferrari to Jeep, this luxury car will be launched in July! | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फरारी ते जीप, जुलै महिन्यात लॉन्च होणार आहेत या आलिशान कार!

जर तुम्ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जुलै महिन्याक लॉन्च होत असलेल्या काही कार्सती माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.  ...

92 वर्षांची झाली Mercedes-Benz कंपनी, जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी! - Marathi News | Know Mercedes Benz history, revival and interesting facts | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :92 वर्षांची झाली Mercedes-Benz कंपनी, जाणून घ्या काही रोमांचक गोष्टी!

Mercedes-Benz चा जन्म 28 जून 1926 मध्ये झाला होता. या ब्रॅन्डने आता 92 वर्ष पूर्ण केले आहेत. चला एक नजर मारुयात Mercedes-Benz या ब्रॅंन्डच्या 92 वर्षांच्या प्रवासावर.... ...

Audi A3 Cabriolet review: राजेशाही थाट, धावते सुस्साट, Audi A3ची काही औरच बात - Marathi News | audi a3 cabriolet review price specifcation pictures | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Audi A3 Cabriolet review: राजेशाही थाट, धावते सुस्साट, Audi A3ची काही औरच बात

भारतात कन्वर्टिबल कारची एक वेगळीच क्रेझ आहे. अशा कार रस्त्यावर चालवण्याची मज्जा काही औरच आहे. रस्त्यावरून कन्वर्टिबल कार जेव्हा धावते, त्यावेळी पाहणा-याचेही डोळे दिपून जातात. ...